Homeताज्या बातम्या*शारदा शैक्षणिक संकुलात हिंदी दिन संपन्न*—-श्री शरद गमे (प्राध्यापक )

*शारदा शैक्षणिक संकुलात हिंदी दिन संपन्न*—-श्री शरद गमे (प्राध्यापक )

*शारदा शैक्षणिक संकुलात हिंदी दिन संपन्न*
(राहाता प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल या ठिकाणी हिंदी दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदीचे थोर साहित्यकार मु़ंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.हिंदी दिवस साजरा करण्या पाठीमागचा उद्देश, हिंदीचा वाढता वापरता ,उपयोग ,भारत देशाची राजभाषा म्हणून ज्या भाषेला बहुमान मिळाला त्या भाषेचा गौरव झाला पाहिजे .इंग्रजी बरोबरच विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचेही ज्ञान असणे गरजेचे आहे. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे हिंदी विषयाचे शिक्षक प्रा. शरद गमे हे होते.

त्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व आपल्या हिंदी भाषणातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांना सांगितले .१४सप्टेंबर १९४९ ला राजभाषेची मान्यता हिंदी भाषेला मिळाली .१४ सप्टेंबर १९५३ सालापासून हिंदी दिवस पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. राजभाषेचा दर्जा हिंदी ला मिळण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य लोक हिंदी भाषेचा वापर करतात .हिंदी भाषा समजण्यास सोपी व बोलण्यास मधुर आहे .सोशल मीडिया, विविध प्रकारच्या वृत्तवाहिन्या यांच्यावर मोठ्या प्रमाणावर हिंदीचा वापर सुरू झालेला आहे .नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या देशाबरोबरच विदेशातही हिंदी चा वापर करणारी मोठी संख्या आहे .जवळपास १८० देशांमध्ये हिंदी बोलली जाते असा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतातून केला .संकुलातील कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री बेंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सोनाली थोरात यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुलींनी व मुलांनीही सहभाग घेतला होता. त्यांनीही आपले मनोगत हिंदी भाषेतून व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या हिंदी भाषणांनी जणू संकुलाचा परिसर हिंदीमय झालेला दिसून आला.
या कार्यक्रमासाठी संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे, संकुलाच्या प्राचार्या श्रीम. शीला संसारे, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे, प्र. उपप्राचार्य जगताप एस. पी. यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक खंदारे ,संजय जाधव, अनिल साबळे, शरद गायकवाड आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Quote of the day by Helen Keller: “Life is either a daring adventure or...

Helen Keller in 1888 vacationing in Cape Cod (Wiki) For many travellers, the idea of adventure begins with a destination, a far away...

Heavy vehicle norms only on paper, say residents of Pune’s Mohammedwadi after another fatal...

Accident spot was repaired most midnight after incidentThe road stretch was repaired post- midnight after the accidentAccident spot was repaired most midnight after...

‘False and defamatory’: CSK’s Vansh Bedi says he is not the unnamed player in...

Photo credit: Vansh Bedi Instagram account NEW DELHI: Delhi wicketkeeper-batter Vansh Bedi has denied any connection with the controversy surrounding a sting operation...

Wisconsin officials were set to demolish an 1897 jail museum for about $259,000; after...

Photo credit: Trip Advisor Wisconsin officials were set to demolish an 1897 jail museum for about $259,000, but a last-minute preservation push changed...

राहाता तालुक्याचे भुषण आमचे आदरणीय डॉ संतोष मैड सर—वाढदिवस विशेष

जमिनीवर पाय असणारा माणूस! शेकडो घरांच्या चुली ज्यांच्या हॉस्पिटलमुळे पेटतात, त्या आदरणीय डॉ. संतोष मैड सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! *राहाता/शिर्डी (प्रतिनिधी):* आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस...

error: Content is protected !!