Homeमहत्त्वाचेस्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकांनीसज्ज रहा—राम रेपाळे ( शिवसेना सचिव,साकुरी )

स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकांनीसज्ज रहा—राम रेपाळे ( शिवसेना सचिव,साकुरी )

स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा -शिवसेना सचिव राम रेपाळे
सांकुरी-

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना पक्षाचे सचिव श्री राम रेपाळे यांनी केले आहे शिर्डी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात श्री रेपाळे बोलत होते . पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात नगर पालिका,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिति यांच्या निवडणुका होणार त्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून श्री राम रेपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये मित्र पक्षा सोबत युती होईल अथवा होणार नाही परंतु सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन श्री रेपाळे यांनी केले आहे पुढील काही दिवसात काम न करणाऱ्या पदाधिकारी यांना पद मुक्त केले असणार असल्याचे श्री रेपाळे यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी मा खासदार श्री सदाशिव लोखंडे,आमदार श्री अमोल खतळ,आमदार श्री विठ्ठल राव लंगहे ,श्री अनिल शिंदे,सचिन जाधव,संभाजी कदम,जिल्हाप्रमुख श्री कमलाकर कोते,नितीन आऊतडे ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुनडे,सुनीता शेळके,वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव,युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ,महेश देशमुख,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ,माजी आमदार भानुदास मुरकुटे ,सागर बेग ,राजूभाऊ शेट्ये, मारुती मेगाळ,सुशांत गजे,वाकचौरे,विठ्ठलराव घोरपडे,राहुल गोंदकर,योगेश जगताप,अक्षय जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!