*राहात्यात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार!*

*राहाता प्रतिनिधी:*
रयत शिक्षण संस्थेचे, शारदा शैक्षणिक संकुल, राहाता येथे संस्था संस्थापक *पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (डी. लिट)* यांचा *139 वा जयंती समारंभ* गुरुवार, *दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजी दु. 2.00 वा.* आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे *अध्यक्ष* म्हणून रयत शिक्षण संस्था, सातारा चे चेअरमन *मा. श्री. चंद्रकांत दळवी IAS (Retd.)* हे राहणार आहेत.
*प्रमुख अतिथी म्हणून -*
– मा. आ. श्री. रोहितदादा पवार साहेब (अध्यक्ष, उत्तर विभागीय समन्वय समिती)
– मा. अॅड. श्री. भगीरथ शिंदे साहेब (व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था)
– मा. आ. श्री. आशुतोष काळे साहेब (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य)
– मा. श्री. अरुण कडू साहेब (उपाध्यक्ष)
– मा. मिनाताई जगधने व मा. श्री. संदिप वर्पे साहेब (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य)
*प्रमुख उपस्थिती -*
रावसाहेब म्हस्के पा., नारायणराव कार्ले पा., सुरेश बोळीज, नानासाहेब मते, नवनाथ बोडखे, बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, काकासाहेब वाळुंजकर व डॉ. पी. जी. गुंजाळ हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच यावेळी विद्यार्थी पालक दिन प्रसंगी रावबहादूर नारायणराव बोरावके, स्वातंत्र्य सैनिक का. ल. शिंदे पाटील, डॉ. सी. एम. मेहता, द. मा. भातोडे व इतर विभूती व ग्रामस्थांचा सन्मान होणार आहे.
*स्थळ: शारदा शैक्षणिक संकुल, राहाता, जि. अहिल्यानगर*
आपले नम्र – श्री. रमेश शिंदे पा., श्रीमती शीला संसारे, श्री. राजकुमार साळवे, सौ. निशा बेंगोट, श्री. शाम जगताप व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी.
*संपादक: राजूभाई पठाण, शिर्डी आवाज न्यूज LIVE | 9763091020*




















