Homeताज्या बातम्याराहाता येथे वै.ह.भ.प.मारुती बाबा ७१ वा पुण्यस्मरण सप्ताह व तुलसी रामायण कथा...

राहाता येथे वै.ह.भ.प.मारुती बाबा ७१ वा पुण्यस्मरण सप्ताह व तुलसी रामायण कथा सोहळ्याचे आयोजन—श्री बंडूनाना वाबळे (व्यवस्थापक)

*॥ राम कृष्ण हरी ॥*
*राहाता येथे वै.ह.भ.प. मारुती बाबा 71 वा पुण्यस्मरण सप्ताह व तुलसी रामायण कथा सोहळ्याचे आयोजन*

Screenshot

*राहाता (प्रतिनिधी) -* विरभद्र देवालये उत्सव ट्रस्ट यांचे सहकार्याने व मारुतीबाबा व श्री गणेश भजनी मंडळ यांचे प्रयत्नातून वै.ह.भ.प. मारुती बाबा पुण्यस्मरण सप्ताह (वर्ष 71 वे) निमित्त भव्य *तुलसी रामायण कथा सोहळा* आयोजित करण्यात आला आहे.

*कालावधी:* बुधवार दि. 30.09.2026 ते बुधवार दि. 07.10.2026
*ठिकाण:* मारुती मंदिर, राहाता

*दैनंदिन कार्यक्रम:*
– पहाटे 5 ते 7 – काकडा भजन
– सकाळी 7 ते 11 – ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
– सायंकाळी 5 ते 6 – हरिपाठ
– सायंकाळी 7 ते 9 – तुलसी रामायण कथा

*रामायण कथा प्रवक्ते:* श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठावर *ह.भ.प. अर्जुन महाराज चौधरी (नांदुर्खी)*

*काकडा भजन सेवा देणारे मंडळ:*
मारुती बाबा भजनी मंडळ, श्री गणेश भजनी मंडळ, संत सेना महाराज भजनी मंडळ, नवनाथ महाराज व पैंजनबाबा भजनी मंडळ, श्री शनैश्वर भजनी मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ व सर्व महिला भजनी मंडळ, राहाता.

*किर्तन साथ गायक:* ह.भ.प. बोरसे महाराज, ह.भ.प. संदिप बागुल, ह.भ.प. तुळशिराम म. शिंदे
*हार्मोनियम:* ह.भ.प. सुधाकर जाधव सर, ह.भ.प. आप्पासाहेब जाधव, ह.भ.प. दिलीप गडाख सर
*मृदुंग साथ:* ह.भ.प. संतोष महाराज दिक्षित, ह.भ.प. अभंग साहेब, ह.भ.प. साई गायकवाड, ह.भ.प. चैतन्य जेजुरकर, ह.भ.प. चिंतामणी

*महत्वाचे कार्यक्रम:*
– *दि. 05.10.2026 रोजी* वै.ह.भ.प. मारुतीबाबा पुण्यतिथी निमित्त सकाळी 10 ते 12 सर्व भजनी मंडळीच्या उपस्थितीत भजन व त्यानंतर श्री. सुरेश चव्हाण यांचेकडे भोजन प्रसाद.
– *दि. 07.10.2026 रोजी* सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन ह.भ.प. अर्जुन महाराज चौधरी यांचे होईल, त्यानंतर श्री. ज्ञानेश्वर (माऊली) सोमवंशी यांचेकडून महाप्रसाद.

*विशेष सूचना:* ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसणाऱ्या भाविकांना संयोजक माऊली सोमवंशी यांचेकडून त्यांच्या सोयीनुसार व इच्छेनुसार पवित्र स्थळी दर्शनासाठी नेण्यात येईल.

*सप्ताह कमिटी:*
अध्यक्ष- ह.भ.प. सुरेश चव्हाण, कार्याध्यक्ष- श्री. ज्ञानेश्वर माऊली सोमवंशी, खजिनदार- श्री. नंदलाल मखाना, श्री. रोकडे साहेब, व्यवस्थापन- श्री. बंडूनाना वाबळे अध्यक्ष मारुती बाबा भजनी मंडळ, उपाध्यक्ष- ह.भ.प. गजानन महाराज जेजुरकर व सर्व महिला भजनी मंडळ, राहाता.

*संपर्क – शिर्डी आवाज न्यूज*
*संपादक – राजुभाई पठाण पत्रकार*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामखेड-शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या नवीन वर्षाची धुरा आता...

*जामखेड -* शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या नवीन वर्षाची धुरा आता *डॉ. सादेक पठाण* यांच्या खांद्यावर! रविवार दि. 27 सप्टेंबर...

Emotional Loneliness In Relationships: Why some couples feel lonely even when they spend every...

You'd think spending nearly every waking hour with someone would be the opposite of lonely. And yet plenty of people in long,...

He inked Siya’s name on his neck as her birthday gift; days later, Ketan...

Ketan got fiancée Siya’s name tattooed on back PUNE: In a new detail in the Lohagad Fort murder case, the father of Ketan...

4x400m women’s relay gives India first athletics gold at 2026 Asian Games

Indian athletes continued their medal-winning run in track and field at the 2026 Asian Games in Aichi-Nagoya, with the team of Kiran...

His son died, and LIC denied father Rs 5 lakh over alleged undisclosed heart...

The father and nominee of the deceased son, approached the consumer commission after LIC refused to honour a life insurance claim. Your child...

error: Content is protected !!