ब्रेकिंग न्यूज
जामखेड-शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या नवीन वर्षाची धुरा आता डॉ सादेख पठाण यांच्या खांद्यावर,,,Emotional Loneliness In Relationships: Why some couples feel lonely even when they spend every day togetherHe inked Siya’s name on his neck as her birthday gift; days later, Ketan Agarwal was dead at Lohagad Fort, claims father4x400m women’s relay gives India first athletics gold at 2026 Asian GamesHis son died, and LIC denied father Rs 5 lakh over alleged undisclosed heart condition; Consumer Commission finds no reliable medical proof, orders Rs 5 lakh plus 7% interest and Rs 10,000राहाता येथे वै.ह.भ.प.मारुती बाबा ७१ वा पुण्यस्मरण सप्ताह व तुलसी रामायण कथा सोहळ्याचे आयोजन—श्री बंडूनाना वाबळे (व्यवस्थापक)Warren Sawyer Shipwreck: In 1884, the Warren Sawyer ship wrecked while carrying cotton and scrap; today, its remains were found on a Massachusetts island after a cyclone hit the regionYouth Congress seeks probe into voter roll irregularities, CEC Gyanesh Kumar’s resignation‘Nothing has changed’: Rohit Sharma opens up on his special bond with Virat KohliRahul Gandhi backs Gen Z protests: ‘Stop punishing women for crimes against them’
*जामखेड -* शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या नवीन वर्षाची धुरा आता *डॉ. सादेक पठाण* यांच्या खांद्यावर!
रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी जामखेडमध्ये पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात 2026-27 ची नवीन टीम कार्यरत झाली. अध्यक्षपदी डॉ. सादेक पठाण तर सेक्रेटरी म्हणून अरुण उगले यांची निवड झाली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून DGE क्षितिज झावरे आणि AG हरीष नय्यर यांनी मार्गदर्शन केले.
*आणि याच कार्यक्रमात एक खास क्षण ठरला -*
जामखेडची लेक, अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली महिला ग्लुकोमा सर्जन *डॉ. मिसबाह शेख* यांचा रोटरी परिवाराने सन्मान केला. डॉ. मिसबाह या नूतन अध्यक्ष डॉ. सादेक पठाण यांची भाची असून डॉ. फारुख आझम यांच्या कन्या आहेत.

नवीन टीममध्ये विकास पवळ, प्रफुल सोळंकी, डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा. संभाजी मुळे, डॉ. सुशिल पन्हाळकर, डॉ. विद्या तोडे यांच्यासह अनेक अनुभवी चेहऱ्यांचा समावेश आहे.
शहरातील डॉक्टर, व्यापारी, शिक्षक, अधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होत्या.