Homeताज्या बातम्याइनसोर्सप्रमाणेच आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना वेतन व सवलती द्या; संदीप सोनवणे यांची मागणी

इनसोर्सप्रमाणेच आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना वेतन व सवलती द्या; संदीप सोनवणे यांची मागणी

​शिर्डी (शहर प्रतिनिधी):
श्री साईबाबा संस्थानमधील इनसोर्स आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांमधील भेदभाव दूर करून, आऊटसोर्स कर्मचाऱ्यांनाही इनसोर्स कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन आणि सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ सोनवणे यांनी केली आहे. या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी लवकरच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

​महागाईच्या काळात तुटपुंजे मानधन आणि जाचक दंड

​संदीप सोनवणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, साईबाबा संस्थानमध्ये सध्या जवळपास ३ ते साडेतीन हजार आऊटसोर्स कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजा पगार दिला जातो. त्यातच जर एखाद्या कर्मचाऱ्याने काही कारणास्तव सुट्टी घेतली, तर त्याच्या पगारातून थेट ९०० रुपये दंडात्मक कपात केली जाते. आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर विविध कारणांवरून अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करून रक्कम वसूल केली जात आहे, जी अत्यंत अन्यायकारक आहे. याउलट, इनसोर्स कर्मचाऱ्यांनी न विचारता सुट्टी घेतली, तरी त्यांच्यावर अशा प्रकारचा कोणताही दंड आकारला जात नाही.

​हॉस्पिटलचे कर्मचारी उपचारांपासून वंचित

​विशेष बाब म्हणजे, संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त आऊटसोर्स कर्मचारी रात्रं-दिवस सेवा देत आहेत. परंतु, ज्या हॉस्पिटलमध्ये हे कर्मचारी काम करतात, तिथेच त्यांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना संस्थानचे सुपर हॉस्पिटल मोफत (फ्री) करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!