Homeताज्या बातम्याश्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यव्स्था शिर्डी,नाट्य रसिक मंच शिर्डी,आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त...

श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यव्स्था शिर्डी,नाट्य रसिक मंच शिर्डी,आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या श्री साई चरित्र पारायण सोहळ्याला मंगलमय वातावरणात सुरवात

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै, २०२५ ते शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२५ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्‍या श्री साईसच्‍चरित ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे रथातुन श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा तर प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्र. कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा, व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी नाट्य रसिक मंच, शिर्डी यांचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राहत्यात पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार-श्री...

*राहात्यात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार!* *राहाता प्रतिनिधी:* रयत शिक्षण संस्थेचे, शारदा शैक्षणिक संकुल, राहाता येथे संस्था संस्थापक...

जामखेड-शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या नवीन वर्षाची धुरा आता...

*जामखेड -* शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या नवीन वर्षाची धुरा आता *डॉ. सादेक पठाण* यांच्या खांद्यावर! रविवार दि. 27 सप्टेंबर...

Emotional Loneliness In Relationships: Why some couples feel lonely even when they spend every...

You'd think spending nearly every waking hour with someone would be the opposite of lonely. And yet plenty of people in long,...

He inked Siya’s name on his neck as her birthday gift; days later, Ketan...

Ketan got fiancée Siya’s name tattooed on back PUNE: In a new detail in the Lohagad Fort murder case, the father of Ketan...

4x400m women’s relay gives India first athletics gold at 2026 Asian Games

Indian athletes continued their medal-winning run in track and field at the 2026 Asian Games in Aichi-Nagoya, with the team of Kiran...

error: Content is protected !!