Homeताज्या बातम्यापद मोठं, जबाबदारी मोठी; पण माणसांशी जोडलेली नाळ आजही घट्ट! सौ मेघनाताई...

पद मोठं, जबाबदारी मोठी; पण माणसांशी जोडलेली नाळ आजही घट्ट! सौ मेघनाताई संदीप दंडवते (प्रथम लोक नियुक्त महिला सरपंच साकुरी )

*राहाता :* साकुरीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ मेघनाताई दंडवते – पद मोठं, पण नाळ आजही जनतेशी घट्ट!

Screenshot

*साकुरी (प्रतिनिधी – राजुभाई पठाण) -* पद मोठं, जबाबदारी मोठी; पण माणसांशी जोडलेली नाळ आजही घट्ट! ही म्हण तंतोतंत लागू होते ती साकुरीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ मेघनाताई संदीप दंडवते यांना.

सरपंच पदाची मोठी जबाबदारी, कामाचा व्याप असतानाही सामान्य जनतेच्या सहवासात राहणं, त्यांच्याशी सहज संवाद साधणं ही त्यांची खास ओळख आहे.

Screenshot

*त्यांनी केलेली उल्लेखनीय कामे:*

*गोदावरी वसाहत व आंबेडकर नगर* या दोन वसाहतींमधोमध जाणाऱ्या चारीमध्ये पूर्ण अस्वच्छता होती. सांडपाणी सोडल्यामुळे गटाराचं साम्राज्य होतं. ती संपूर्ण चारी अंडरग्राउंड केल्यामुळे दुर्गंधी नाहीशी झाली आणि आता त्या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध झाली आहे.

*गोदावरी वसाहत येथील स्मशानभूमीची* दुरावस्था होती, तेथील पत्रे बदलून दहन शेड देण्यात आले.

मागील वर्षी रात्री साडेदहा वाजता पावसाचे पाणी घरात शिरले असता स्वतः जाऊन जेसीबीने अडथळा करणारे ओटे तोडून पाणी काढून दिले.

तसेच डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर, विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर, कचरा विलगीकरण शिबिर, हळदीकुंकू, योग शिबिर, होम मिनिस्टर कार्यक्रम, नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, आरोग्य व स्वच्छता जनजागृती शिबिर असे अनेक उपक्रम राबवले.

Screenshot

कायम जनतेसाठी व त्यांच्या प्रश्नांसाठी तातडीने अवेलेबल असल्यामुळे गोदावरी वसाहत येथील नागरिकांनी त्यांना बैलगाडी देऊन सन्मानित केले होते.

*खरी ओळख ही केवळ पदाने होत नाही, ती माणसांशी जपलेल्या नात्यांतून घडते, हेच त्यांनी दाखवून दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

What you see first reveals whether you are carefree or thoughtful in life

Optical illusion personality tests are interesting brain teasers that trick the brain into believing what a person sees first, depending on their thoughts, perspective,...

Opposition targets Pune mayor over ‘not a contractor’ remark

Pune mayor Manjusha Nagpure Pune: The Yerawada tragedy has snowballed into a political controversy, with opposition parties attacking Pune mayor Manjusha Nagpure over...

India’s medal storm! 24 medals, five golds as Nishad Kumar, Deepthi Jeevanji shine at...

Nishad Kumar and Deepthi Jeevanji (PTI Photo) NEW DELHI: India produced a stunning medal rush on Day 2 of the Asian Para Games...

‘Doing a real disservice’: Annamalai backs CJP leaders, questions their continued custody

NEW DELHI: Former Tamil Nadu BJP president K Annamalai on Tuesday expressed Cockroach Janata Party and questioned Delhi Police's handling of the...

कालिका प्रतिष्ठानचा वक्तृत्व व निबंध स्पर्धा कार्यक्रम संपन्न.-राजेंद्र जेजुरकर (अध्यक्ष)

कालिका प्रतिष्ठानचा वक्तृत्व व निबंध स्पर्धा कार्यक्रम संपन्न. सामाजिक कार्यक्रम - पाणी वाचवा जीवन वाचवा... राहाता - राहाता शहरातील धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्यक्रमांसाठी नेहमी अग्रेसर असणारे...

error: Content is protected !!