Homeताज्या बातम्याराहाता शहरातील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता उर्दू येथे...

राहाता शहरातील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता उर्दू येथे सिरतुन्नबी निमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न—-हाजी श्री शफिक रफिक शहा (मुन्नाभाई,नगरसेवक,गटनेते )

राहाता शहरातील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता उर्दू येथे सिरतुन्नबी निमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला

Screenshot

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या सिरत आणि अखलाकवर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील आदर्श, मानवता, प्रेम, बंधुभाव आणि चांगल्या आचरणाचा संदेश आपल्या भाषणातून उपस्थितांसमोर मांडला. विद्यार्थ्यांच्या सुंदर आणि प्रभावी भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ट्रॉफी आणि बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Screenshot

या कार्यक्रमाला राहाता नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते हाजी शफीक उर्फ मुन्ना शाह,सामाजिक कार्यकर्ते इलियास शाह, मौलाना आल्ताफ,पत्रकार मुस्ताक शाह,पत्रकार जावेद सय्यद,हमीद पठाण,गुलशेर शेख,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कालु हसन तांबोळी, मुजाहिद शाह, कलीम तांबोळी, मौलाना साद शेख,आरिफ सय्यद,अकबर शेख,खलील शाह,मुस्ताक शेख, शादाब सय्यद,खिजर शाह,यांच्यासह मुख्याध्यापिका बिबी सलमा शेख,महेरून्निसा खान, नाझिया शेख, फिरोज शेख, मोहम्मद तबरेज, माहेमुर्षरत शेख तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Quote of the day by Helen Keller: “Life is either a daring adventure or...

Helen Keller in 1888 vacationing in Cape Cod (Wiki) For many travellers, the idea of adventure begins with a destination, a far away...

Heavy vehicle norms only on paper, say residents of Pune’s Mohammedwadi after another fatal...

Accident spot was repaired most midnight after incidentThe road stretch was repaired post- midnight after the accidentAccident spot was repaired most midnight after...

‘False and defamatory’: CSK’s Vansh Bedi says he is not the unnamed player in...

Photo credit: Vansh Bedi Instagram account NEW DELHI: Delhi wicketkeeper-batter Vansh Bedi has denied any connection with the controversy surrounding a sting operation...

Wisconsin officials were set to demolish an 1897 jail museum for about $259,000; after...

Photo credit: Trip Advisor Wisconsin officials were set to demolish an 1897 jail museum for about $259,000, but a last-minute preservation push changed...

राहाता तालुक्याचे भुषण आमचे आदरणीय डॉ संतोष मैड सर—वाढदिवस विशेष

जमिनीवर पाय असणारा माणूस! शेकडो घरांच्या चुली ज्यांच्या हॉस्पिटलमुळे पेटतात, त्या आदरणीय डॉ. संतोष मैड सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! *राहाता/शिर्डी (प्रतिनिधी):* आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस...

error: Content is protected !!