Homeआरोग्य१७ सप्टेंबर ला जन्मलेल्या मूलींच्या जन्माचे स्वागत करत भारतीय जनता पार्टी राहाता...

१७ सप्टेंबर ला जन्मलेल्या मूलींच्या जन्माचे स्वागत करत भारतीय जनता पार्टी राहाता मंडलाच्या वतीने देशाचे लाड़के पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस साजरा—-डॉ श्री स्वाधीन मंगला किसनराव गाड़ेकर ( भाजपा मंडल अधिकारी राहाता तालुका)

राहाता प्रतिनिधी
विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे त्या अनुषंगाने राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खा. डॉ सुजय दादा विखे पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे राहाता मंडलाध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राहाता ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्त्री जन्माचे स्वागत केले आज जन्मलेल्या मुलींना नवीन कपडे बेबी किट व इतर उपयुक्त साहित्य देऊन स्त्री जन्माचे स्वागत करुन सेवा पंधरवाडा अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात केली आहे

राहाता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दि. १७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करत भारतीय जनता पार्टी राहाता मंडलाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा राहाता मंडलअध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी राहाता मंडलाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.
मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर असेही म्हणाले की, या पंधरवाड्यामध्ये स्वच्छता अभियान,रक्तदान शिबिर, युवक मॅरेथॉन स्पर्धा, पंतप्रधानांची जीवन प्रदर्शनी, दिव्यांग उपकरण वाटप, खादी वस्तूंचा प्रचार – प्रसार, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विखे पाटील परिवाराच्यावतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच नुकत्याच जन्मलेल्या स्त्री बालकांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊ केली.
भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन कापसे म्हणाले की, मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त स्त्रीजन्माचे स्वागत आज करण्यात आले. पंतप्रधानांचा वाढदिवस हा शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून आम्ही साजरा करणार असल्याचे सांगितले
यावेळी माजी नगरसेवक विजय शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप गाडेकर, संजय उबाळे, दीपक दंडवते, मिलिंद बनकर, मंडल उपाध्यक्ष संतोष सदाफळ, भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष चेतन रनमाळे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष पुनीत बर्डे,सोशल मीडिया प्रमुख गणेश आरणे, सुनील लोंढे, कोषाध्यक्ष पंकज कुलकर्णी, मिलिंद बनकर, स्वप्नील गाडेकर, संदीप गाडेकर, सचिन केकान, चेतन गाडेकर, मकरंद कुलकर्णी, विशाल गायकवाड, किरण गायकवाड, रंगनाथ गिधाड, योगेश गायकवाड, संतोष गिधाड, विकास गिधाड, विजय गिधाड, गणेश म्हसे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Cybercrook posing as business partner dupes realtor of ₹30 lakh

Pune: A cybercrook duped a 42-year-old realtor of Rs 30 lakh on Wednesday by posing as his business partner.The realtor approached Bavdhan...

Asian Games 2026: India’s full schedule on September 25; medal events, and timings

Animesh Kujur, Gurindervir Singh The Asian Games enter Day 6 in Nagoya with India set for another busy day across multiple sports and...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”-...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”- How Khabib Nurmagomedov and Islam Makhachev built a...

5 dirtiest places in your office that you probably touch every day

5 dirtiest places in your office that you probably touch every day The office may look clean enough when you walk in every...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!