Homeताज्या बातम्याश्री साईश्रधा ग्रामीण मूक बधीर विद्यालय निवासी १९९५ ला स्थापन केल्यावर अनेक...

श्री साईश्रधा ग्रामीण मूक बधीर विद्यालय निवासी १९९५ ला स्थापन केल्यावर अनेक अडचणीना सामोरे जावे लागले तर अनेक शिक्षक व स्टाफ ने विना पगार ही काम करून मोलाची साथ दिली —श्री माधवराव चौधरी सर ( संस्थापक व नादुर्खी बुद्रुक लोकनियुक्त सरपंच )

*श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालय,निवासी(पिंपळवाडी रोड) शिर्डी.ता. राहाता जि. अहिल्यानगर चे संस्थापक तसेच नांदूर्खी बु. चे लोकनियुक्त सरपंच, माधवराव चौधरी सर यांच्या मार्गदर्शनातून स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले.नांदूर्खी बु.जि.प.प्राथ.शाळा व चौधरी वस्ती जि. प.प्राथ.शाळा येथील साधारण १०० ते ११० विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शिक्षकवृंद यांनी मंगळवार दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय, पिंपळवाडी रोड,शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली.प्रसंगी*
*१)जि.प.प्राथ.शाळा गाव व चौधरी वस्ती विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी वृंद-नांदूर्खी बु.*
*२)अंगणवाडी सेविका,मदतनीस-नांदूर्खी बु.*
*३)आशा सेविका,नांदूर्खी बु.*
*४)महिला बचत गटातील सर्व पदाधिकारी व सदस्या,नांदूर्खी बु.*
*५)ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद नांदूर्खी बु.*
*६)वि.वि.कार्य.सह.सोसायटी कर्मचारी वृंद,नांदूर्खी बु.*
*७)सोशल मिडीया व पत्रकार बंधू आदी उपस्थित होते.*
*वरील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचा स्वागत व सत्कार सोहळा व जि.प.प्राथ.शाळा नांदूर्खी बु. विद्यार्थी -विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचारी वृंद यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.यावेळी श्री गणरायाची सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.* *यावेळी विद्यालय संस्थापक तसेच नांदूर्खी बु.चे लोकनियुक्त सरपंच, माधवराव चौधरी सर, ग्रामविकास अधिकारी गहिनीनाथ कोते,किरण चौधरी, संजय चौधरी, दिपक चौधरी, बापूराव दाभाडे, रविंद्र चौधरी, आप्पासाहेब दाभाडे, अवधूत काळे, नानासाहेब चौधरी, कलापुरे सर, वाणी सर, प्रमोद चौधरी यांजबरोबर जि.प.प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशा खेडेकर, सौ. सुलोचना भोर,चौधरी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक राजेश सरोदे सर, श्री रामदास कावरे सर, गायकवाड मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. सुनिता वाणी, सुनिता चौधरी, वैशाली दाभाडे, योगिता चौधरी, अनिता शिंदे, सुनिता कोळगे, रंजना दाभाडे, पुनम देवकर, शोभा गायकवाड, आशा सेविका सौ. सरला मोकळ,अर्चना सुपेकर,ग्रामपंचायत कर्मचारी योगेश गोसावी, अर्जुन आरणे आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित जि. प. शाळा विद्यार्थी -विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. ही चिमूकले मुक बधिर मुलांना पाहून गहिवरले,भावुक झाले. परंतु शैक्षणिक साहित्य किट मिळताच आनंदले.
श्री साईश्रधा ग्रामीण मूक बधीर विद्यालय निवासी १९९५ ला स्थापन केल्यावर अनेक अडचणीना सामोरे जावे लागले तर अनेक शिक्षक व स्टाफ ने विना पगार ही काम करून मोलाची साथ दिली असे श्री माधवराव चौधरी सर ( संस्थापक व नादुर्खी बुद्रुक लोकनियुक्त सरपंच )यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,चौधरी सरांना विदेशातूनही संस्थेच्या कार्यात त्याकाळातही मदत झाली.
मुक बधिर मुलांना शिकवणे-समजावणे अतिशय जीकरीचे व जबाबदारीचे काम असल्याचे मत राजेश सरोदे सरांनी व्यक्त केले तर मुक बधिरांना खरी मायेची पाखर चौधरी सर व कुटुंबीय देत असल्याचे वक्तव्य आशा खेडेकर मॅडम यांनी केले. यावेळी विद्यालय मुख्याध्यापक बाळासाहेब कासार सर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मुक बधिर विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी श्री सत्यनारायण महाप्रसादाचा आनंद घेतला.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Bengaluru Work Culture: ‘I miss Bangalore’: Woman’s Bengaluru vs Gurgaon work culture comparison sparks...

Woman’s Bengaluru vs Gurgaon work culture comparison sparks debate online Moving to a new city can change the small parts of your daily...

Empress Garden society opposes plan to transfer 2.5 acres for court, revenue dept official...

Empress Garden would not be destroyed, said a govt official Pune: The Agri-Horticulture Society of Western India that manages the Empress Botanical Garden...

‘It’s the last World Cup I’m going to play for India’: Virat Kohli vows...

NEW DELHI: Virat Kohli has revealed that the 2027 ODI World Cup will be his last World Cup for India, with the...

Scientists excluded elephants from East African savanna plots for 15 years; dung beetle numbers...

According to the research published by Science Adviser newsletter, dung beetles rarely attract the attention given to elephants, but their work is fundamental...

Old Bedsheet Reuse Ideas: Don’t throw away old bedsheets: 7 useful things you can...

There's always that one bedsheet tucked at the back of the cupboard, a little faded, maybe a small tear near the edge,...

error: Content is protected !!