Homeताज्या बातम्या*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच...

*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*—श्री गोरक्ष गाडिलकर ( मुख्य अधिकारी )

ब्रेकिंग न्यूज
Kiara Advani looks stunning in a white chiffon saree and breathtaking 78-carat ruby necklace |*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप*—जलीलभाई शेख (समाजसेवक)*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*—श्री गोरक्ष गाडिलकर ( मुख्य अधिकारी )महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी.Contempt plea in Bombay high court against Pune top cop over ‘failure’ to curtail noise pollutionPCB’s Lord’s Test threat exposed? Sarfaraz Ahmed breaks silence amid fresh controversyToxic Full Movie Collection: Toxic box office collection day 3: Yash-Nayanthara starrer sees 29.3 percent decline; mints Rs 23.75 crore overseas |Bubble wrap was invented for something completely different: The surprising story behind itInner ring road land acquisition gets time-bound push; land hearing cases by Aug 31Hockey World Cup: Belgium break Indian hearts in shootout as Harmanpreet’s side finishes eighth

*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*

*शिर्डी – प्रतिनिधी*

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. याच श्रद्धेपोटी आज रक्षाबंधनानिमित्त एका साईभक्ताने मौल्यवान भेट अर्पण केली आहे.

वडोदरा, गुजरात येथील साईभक्त *श्री तीर्थकुमार पटेल* यांनी *४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले हिरे जडीत सोन्याचे ब्रोच* श्री साईचरणी अर्पण केले.

दान दिल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी *श्री गोरक्ष गाडीलकर* यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Kiara Advani looks stunning in a white chiffon saree and breathtaking 78-carat ruby necklace...

Kiara Advani knows how to make a saree look effortless. And this time, she did it in a beautiful white chiffon number...

*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप*—जलीलभाई शेख (समाजसेवक)

*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप* *काष्टी (प्रतिनिधी) -* श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता कन्या विद्यालय...

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर...

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी. राहाता, दि. २८ : महिलांच्या...

Contempt plea in Bombay high court against Pune top cop over ‘failure’ to curtail...

A contempt petition was filed against the Pune police commissioner for failing to control noise pollution PUNE: Akhil Bharatiya Grahak Panchayat and five...

PCB’s Lord’s Test threat exposed? Sarfaraz Ahmed breaks silence amid fresh controversy

Pakistan's head coach Sarfaraz Ahmed (AP photo) Pakistan head coach Sarfaraz Ahmed has said he and his players were completely unaware of the...

error: Content is protected !!