Homeताज्या बातम्या*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष* *सचिन चौगुले यांची निवड जाहीर*

*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष* *सचिन चौगुले यांची निवड जाहीर*

*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष*
*सचिन चौगुले यांची निवड जाहीर*

Screenshot

*शिर्डी*: दि. 17/07/2026 रोजी झालेल्या *”संघटन सृजन अभियान”* या देशव्यापी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शिर्डी तालुक्यासाठी नवीन तालुकाध्यक्षाची घोषणा केली आहे.

*शिर्डी ब्लॉक* चे *सचिन चौगुले* यांची *शिर्डी तालुकाध्यक्षपदी* निवड करण्यात आली आहे.

*नेत्यांचे आभार*
या निवडीबद्दल चौगुले यांनी लोकनेते *ना. बाळासाहेब थोरात साहेब* आणि प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ साहेब* यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र सहप्रभारी *बी.एम. संदीपजी*, प्रदेश सरचिटणीस *प्रभावती ताई घोगरे*, उत्तर जिल्हाध्यक्ष *सचिन भाऊ गुजर* आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष *किरणजी पाटील* यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

*पुढील ध्येय*
आदरणीय *ना. थोरात साहेब* आणि *जयश्री ताई* यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले.
गोरगरीब, बेरोजगार, व्यापारी आणि शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवून, संघटन वाढवून काँग्रेसचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

*निरीक्षकांचा दौरा*
संघटन सृजन अभियानासाठी झारखंडचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री *राजेशजी ठाकूर*, लातूरचे खासदार *डॉ. शिवाजी काळगे* आणि प्रदेश काँग्रेसचे *श्रीकृष्ण सांगळे साहेब* हे निरीक्षक म्हणून 3-4 दिवस अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या निरीक्षणानंतरच जिल्ह्यातील या निवडी करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

11-year-old dies after falling under truck as bike skids on broken road in Pune

An 11-year-old boy tragically died after falling under a truck's wheels in Pune PUNE: An 11-year-old boy died after coming under the wheels...

India vs South Africa Live Score, Hockey World Cup 2026: India eye crucial win...

India vs South Africa Live Score, Hockey World Cup 2026: A hard-fought draw against one of the world's best teams has given India confidence,...

श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा

श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या ३२...

After 1,800 km dash, reserves Ashith Surya-Amrutha Pramuthesh endure golden point heartbreak

Ashith Surya and Amrutha Pramuthesh in action on Day 2. New Delhi: Ashith Surya and Amrutha Pramuthesh were competing in the mixed doubles...

*दुःखद निधन* अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद निधन

*दुःखद निधन* अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद निधन झाले. त्या सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी *भाऊसाहेब सखाराम पुंड* यांच्या पत्नी होत्या. तसेच *संदीप,...

error: Content is protected !!