Homeताज्या बातम्या*दुःखद निधन* अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद...

*दुःखद निधन* अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद निधन

*दुःखद निधन*

अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद निधन झाले.

त्या सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी *भाऊसाहेब सखाराम पुंड* यांच्या पत्नी होत्या.
तसेच *संदीप, संतोष व प्रकाश* यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या पश्चात पती, 3 मुले, 3 सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी *अस्तगाव अमरधाम* येथे झाला.
यावेळी शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.*

शिर्डी आवाज न्यूज़

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

11-year-old dies after falling under truck as bike skids on broken road in Pune

An 11-year-old boy tragically died after falling under a truck's wheels in Pune PUNE: An 11-year-old boy died after coming under the wheels...

India vs South Africa Live Score, Hockey World Cup 2026: India eye crucial win...

India vs South Africa Live Score, Hockey World Cup 2026: A hard-fought draw against one of the world's best teams has given India confidence,...

श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा

श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या ३२...

After 1,800 km dash, reserves Ashith Surya-Amrutha Pramuthesh endure golden point heartbreak

Ashith Surya and Amrutha Pramuthesh in action on Day 2. New Delhi: Ashith Surya and Amrutha Pramuthesh were competing in the mixed doubles...

*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष* *सचिन चौगुले यांची निवड जाहीर*

*शिर्डी तालुका काँग्रेसला नवीन तालुकाध्यक्ष* *सचिन चौगुले यांची निवड जाहीर* *शिर्डी*: दि. 17/07/2026 रोजी झालेल्या *"संघटन सृजन अभियान"* या देशव्यापी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शिर्डी...

error: Content is protected !!