शारदा शैक्षणिक संकुल राहता येथे सहकार मंत्रालय भारत सरकार स्थापनादिनानिमित्त६/७/२०२५ रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये 235 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला लहान गटातून प्रथम कु.रिया धर्मेंद्र सहानी द्वितीय कु प्रांजल विजय कोकणी तृतीय कु.तेजश्री विकास जाधव मोठ्या गटातून प्रथम कु. ऋतुजा सतीश तनपुरे द्वितीय कु. जोशी लावण्य संदीप, तृतीय कु. गौरी अभय रोहोम सर्व विद्यार्थिनींचा बक्षिसे देऊन गुणगौरव करण्यात आला संकुलाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश भाऊ शिंदे पाटील अध्यक्ष शारदा शैक्षणिक संकुल यांच्या प्रेरणेतून व प्रमुख उपस्थिती मा.श्री ठोंबळ साहेब सहाय्यक निबंधक, श्री. सदाफळ साहेब. जाधव साहेब श्री.गायकवाड साहेब, श्री पाटील साहेब., तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापिका मा. सौ. गुंजाळ एच.एन. श्री देशमुख सर कलाशिक्षक लव्हारकर सर,श्री. उऱ्हे सर, श्री साळवे सर, सौ.सातव मॅडम, कारभारी मॅडम, श्री जाधव सर, श्री चंदने सर यांचे सहकार्य लाभले




















