शारदा कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा प्रकारामध्ये शारदा कन्या विद्यालयाची कुमारी जान्हवी दत्तात्रय सोनवणे अंडर १७ जिल्हास्तरीय कोकमठाण येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली.तसेच अंडर 17 या वयोगटातील विद्यार्थिनींनी क्रिकेट या खेळात देखील तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी या संघाची निवड करण्यात झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल शारदा शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, आदरणीय श्री. अनिलजी बनसोडे साहेब , शारदा शैक्षणिक संकुलाचे, अध्यक्ष आदरणीय श्री.रमेश भाऊ शिंदे पा. संकुलाचे उप,प्रा.श्री. बोरसे सर मुख्या. सौ.गुंजाळ मॅडम,पर्यवेक्षक श्री.देशमुख सर,प्रिन्सिपॉल निशा मॅडम,सौ.अर्चनाताई, सौ.प्रभावती ताई,सौ.टाकी भाभी नी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा विभागाचे प्रमुख श्रीमती जगधने वर्षा मॅडम तसेच माध्यमिक मुले क्रीडा विभाग तसेच सर्व प्राध्यापक व माळवदे बिल्डकॉन चे प्रमुख श्री नंदकुमार माळवदे साहेब यांनी सर्व खेळाडूंना स्पोर्ट किट उपलब्ध करून दिली व त्यांनीही सर्व यशस्वी खेळाडूंच्या अभिनंदन केले आहे त्याचप्रमाणे ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील होणाऱ्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या👍🏾👍🏾💐💐👌👌





















