Homeताज्या बातम्याराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात शोकसभा——( रमेश गोंदकर राष्ट्रवादी नेते )

शिर्डी (प्रतिनिधी ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते , नगरसेवक व ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटना यांनी उपस्थित राहून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला व आपल्या भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले.

बुधवारी सकाळी मुंबईकडून बारामतीकडे जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विमानातील दोन पायलेट व फाईट अटेंडंट आणि सुरक्षा अधिकारी अशा एकूण पाच जणांचा विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शिर्डी नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नगरपरिषद कार्यालयात शोकसभेचे आयोजन केले होते. या शोक सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, मुख्याधिकारी सतीश दिघे , शिर्डी प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते ,डॉ. एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर, अँड शिवाजीराव कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर , बाबासाहेब कोते , शिवाजी गोंदकर , नगरसेवक निलेश कोते , महेंद्र शेळके , ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, सचिन तांबे , प्रमोद गोंदकर, अँड अनिल शेजवळ ,डॉ. नीचिकेत वर्पे ,गफ्फार पठाण , राकेश कोते व आदी मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व स्वच्छता आरोग्य सभापती दीपक गोंदकर , नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक सौ अलका गोतीस , गणेश गोंदकर, निलेश शिंदे, अमोल सुपेकर , अजित जगताप, शिर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य, छत्रपती शासन व युवा शिर्डी ग्रामस्थ व शंभुराजे प्रतिष्ठान यांच्यासह आदी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट – राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे एक अतुट नाते कसे होते याबाबत आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांना अचानक अश्रू अनावर झाले होते.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Internal probe over, Army plans court martial in JCO’s shooting case

The incident occurred inside the highly secured premises of CAD Phulgaon, a key ammunition storage and logistics installation Pune: The Uttar Maharashtra and...

India name 26-member squad for big friendlies against Brazil, Uruguay and Panama

NEW DELHI: India head coach Khalid Jamil has named a 26-member squad for the upcoming FIFA international window, with the Blue Tigers...

Pentagon Missile Production Agreements: US signs 7-year deals with Lockheed, GD-OTS to boost THAAD...

File photo: Patriot Advanced Capability (PAC-3) Missile Segment Enhancement (MSE) model by Lockheed Martin The Pentagon said on Monday that it had secured...

‘Most beautiful bread in the world’: Why everyone is talking about this Uzbek bread

Why everyone is talking about this Uzbek bread A travel video from Uzbekistan is drawing attention online, but this time, the focus is...

Amit Thackeray, 20-25 MNS workers booked over removal of PM Modi photo at Pune...

A political dispute arose when Amit Thackeray asked for Prime Minister Modi's photo removal PUNE: A case has been registered against MNS chief...

error: Content is protected !!