Homeताज्या बातम्यानिवडनुक़ीच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटिल यानी प्रभाग ७...

निवडनुक़ीच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटिल यानी प्रभाग ७ मध्ये नागरिकांच्या घेतल्या भेटी—शफीक रफीक शहा ( मुन्नाभाई)भाजपा अधिकृत उम्मेदवार

राहता दि.२५ प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमिताने जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील विविध प्रभागासह प्रभाग ७ मध्ये नागरिकांच्या भेटी घेवून संवाद साधला.
प्रभाग ७ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी डॉ स्वाधीन गाड़ेकर,नगरसेवक पदासाठी अंजली सदाफळ व शफिक ( मुन्नाभाई )रफिक शहा हे भाजपा चे अधिकृत उमेदवार आहेत.यांच्या साठी आज विखे पाटील यांनी प्रभागात नागरिकांना भेटून सवांद साधला.

मोठ्या कालावधी नंतर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चांगलाच उत्साह आहे.राहाता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीचे उमेदवार उभे आहेत.सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमिताने विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधला.

शहराच्या सर्वागीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही.शहराच्या पायाभूत सुविधा सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले भविष्यात शहरासाठी अधिक काम करायचे आहे.राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाचे निर्णय होत आहेत.शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महायुती सरकार निर्णय करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

शहराच्या विकास प्रक्रीयेला गती देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर करतानाच ,गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.शहरासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे काम सुरू असून,शिर्डी येथे सुरू होत असलेली औद्योगिक वसाहत निर्माण होणारे उद्योग या भागाच्या विकासप्रक्रीयेचा मोठा टप्पा असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Ganesh immersion processions on Friday: Key roads shut, traffic diversions across city; heavy vehicles...

Pune: Police have announced sweeping traffic restrictions and diversions across the city for the Ganesh immersion procession on Friday, with seven major...

‘Aur achha ho sakta tha’: Mairaj Ahmad Khan after Indian skeet team’s record medal...

Mairaj Ahmad Khan (Image credit: Agencies) NEW DELHI: Indian skeet shooter Mairaj Ahmad Khan believes India's historic run of three medals in skeet...

Delhi’s park, street, shop: Nowhere felt safe for these girls

Delhi recorded 13,396 crimes against women, including 1,058 rape cases, in 2024. In a span of 14 days, four cases involving minor girls...

5 purple snakes that look too surreal to be real

Snakes are scary, venomous slithers that are mostly found in Green, brown, and black colours, and purple isn't a colour most people associate with...

All-party meet must discuss flagged SIR discrepancies: Supriya

Pune: NCP (SP) working president Supriya Sule on Wednesday demanded an all-party meeting to discuss the alleged discrepancies in the SIR exercise.Supriya...

error: Content is protected !!