Homeताज्या बातम्यानाळवंडीत सरपंच यांच्या व सर्व जाती धर्मांचे तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून...

नाळवंडीत सरपंच यांच्या व सर्व जाती धर्मांचे तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा महाकुंभ: हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाकडून महाप्रसाद—

नाळवंडीत सरपंच यांच्या व सर्व जाती धर्मांचे तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा महाकुंभ: हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाकडून महाप्रसाद

नाळवंडी, दि. 20: “धर्म माणसाला जोडतो, तोडत नाही” याचा वस्तुपाठ नाळवंडी गावाने घालून दिला आहे. येथे सुरू असलेल्या 35 व्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात गावचे सरपंच यांच्या पुढाकाराने संपूर्ण मुस्लिम समाज व सर्व जाती धर्मांचे तरुणांनी आणि ग्रामस्थ बांधवांनी दि. 26/04/2026 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या पत्रिकेतच “महाप्रसाद अन्नदाते: संपूर्ण मुस्लिम समाज बांधव ,सर्व जाती धर्मांचे तरुण मंडळ आणि ग्रामस्थ नाळवंडी” असे ठळकपणे नमूद आहे.

याचा प्रत्यय येतो गावातील मशिदीत टिपलेल्या एका छायाचित्रातून. मशिदीत वारकऱ्यांच्या वेशात, डोक्यावर गांधी टोपी व हात जोडून उभे असलेले चिमुकले व त्यांच्यासोबत असलेले मौलवी – हे दृश्य आजच्या भारताला दिशा देणारे आहे. सरपंच यांनी या मुलांना वारकरी संस्कार देत मशिदीत एकत्र आणले.

सरपंच म्हणाले, “19/04/2026 ते 26/04/2026 या काळात सुरू असलेला हा सप्ताह संपूर्ण गावाचा आहे. आम्ही मुस्लिम बांधवांनी महाप्रसादाची जबाबदारी घेतली. मंदिर-मशिदीच्या भिंती असल्या तरी मनात भिंत नाही. हीच नाळवंडीची परंपरा आहे.”

दि. 19 ते 26 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहात भावार्थ रामायण कथा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम होत आहेत. समारोप दिवशी म्हणजे 26 एप्रिल रोजी मुस्लिम समाजाचा महाप्रसाद होणार असून हजारो भाविक त्याचा लाभ घेणार आहेत.

या उपक्रमामुळे नाळवंडी गाव व सरपंच तरुण मंडळ आणि ग्रामस्थांचे,गावाचे नाव संपूर्ण बीड जिल्ह्यात गाजत आहे. “असे सरपंच व असा सलोखा प्रत्येक गावाला मिळो” अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Esports World Cup: Two Indian teams reach PUBG Mobile Grand Finals

Orangutan competing in group stage of PMWC at Esports World Cup 2026 GodLike Esports and Orangutan became the first Indian teams to qualify...

‘Need conducive environment’: Bangladesh PM on India ties as Hasina eyes return to Dhaka

Bangladesh PM Tariq Rehman has called for a "conducive environment" to improve ties with India. Bangladesh Prime Minister Tarique Rahman has called for...

Ravi Kishan: ‘When he hit me, I thought that was his way of loving...

Ravi Kishan's painful confession about his father Ravi Kishan is known for making people laugh. For his energy, his timing, and his unforgettable...

Sunday bonanza for Pune airport as flight movements touches highest ever

Pune: The Pune airport has recorded the highest daily flight movement even on Sunday with 220 commercial aircraft taking off and touching...

‘That video was not ordinary’: PM Modi praises Lovlina for objecting to distorted India...

Prime Minister Narendra Modi shares a light moment with boxer Lovlina Borgohain. (PTI Photo) NEW DELHI: Boxer Lovlina Borgohain's decision to object to...

error: Content is protected !!