राहाता शहरातील अरुण सोनवणे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले. योगेश सोनवणे वं प्रवीण सोनवणे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगी, दोन मुले, भाऊ, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. राहाता अमरधाम येथे त्यांच्या अंतविधीस व्यापारी, शेतकरी, सामाजिक, राजकीय व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.





















