Homeताज्या बातम्या*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच...

*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*—श्री गोरक्ष गाडिलकर ( मुख्य अधिकारी )

*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*

*शिर्डी – प्रतिनिधी*

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. याच श्रद्धेपोटी आज रक्षाबंधनानिमित्त एका साईभक्ताने मौल्यवान भेट अर्पण केली आहे.

वडोदरा, गुजरात येथील साईभक्त *श्री तीर्थकुमार पटेल* यांनी *४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले हिरे जडीत सोन्याचे ब्रोच* श्री साईचरणी अर्पण केले.

दान दिल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी *श्री गोरक्ष गाडीलकर* यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘How can this happen?’: Suryakumar Yadav opens up on shock India snub after T20...

Suryakumar Yadav (AP Photo) Suryakumar Yadav has finally opened up on the shock of losing his place in the Indian team just months...

Mumbai Milk Price Increase: ‘Ab ghar wali chai bhi Taj Hotel ke rate wali’:...

Mumbai’s ₹9 milk shock comes just after sugar prices rose; social media reacts with jokes, anger and questions about inflation (AI-generated Image) A...

Kiara Advani looks stunning in a white chiffon saree and breathtaking 78-carat ruby necklace...

Kiara Advani knows how to make a saree look effortless. And this time, she did it in a beautiful white chiffon number...

*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप*—जलीलभाई शेख (समाजसेवक)

*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप* *काष्टी (प्रतिनिधी) -* श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता कन्या विद्यालय...

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर...

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी. राहाता, दि. २८ : महिलांच्या...

error: Content is protected !!