Homeताज्या बातम्या*दुःखद निधन* अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद...

*दुःखद निधन* अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद निधन

*दुःखद निधन*

अस्तगाव येथील *निर्मला भाऊसाहेब पुंड* वय 65 यांचे दुःखद निधन झाले.

त्या सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी *भाऊसाहेब सखाराम पुंड* यांच्या पत्नी होत्या.
तसेच *संदीप, संतोष व प्रकाश* यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या पश्चात पती, 3 मुले, 3 सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी *अस्तगाव अमरधाम* येथे झाला.
यावेळी शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.*

शिर्डी आवाज न्यूज़

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*पुणतांबा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! मनसे आक्रमक, BDO ला दुसरे निवेदन!*—मनसे

*पुणतांबा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! मनसे आक्रमक, BDO ला दुसरे निवेदन!* *राहाता | ५ ऑक्टोबर २०२६:* पुणतांबा गावातील ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण...

*पुणतांबासाठी पूर्णवेळ तलाठी द्या, बेकायदा वाळू उपसा थांबवा – मनसेचा तहसीलदारांना इशारा*—श्री गणेश जाधव...

*पुणतांबासाठी पूर्णवेळ तलाठी द्या, बेकायदा वाळू उपसा थांबवा - मनसेचा तहसीलदारांना इशारा* *राहाता | 05 ऑक्टोबर 2026:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहाता तालुकाध्यक्ष गणेश अशोक जाधव पा....

The sound behind the warning, why the hiss can be so intimidating

Most of us remember the first time we heard a snake hiss. It's a sound that seems to skip thinking altogether. The body freezes,...

The mothers adoption forgot: Decades of silence, loss & reunion

Shakti returned home after two months, but never forgot her daughter. Pune: Shakti remembers walking behind her father on dusty tracks near her...

IND vs WI: Why India and West Indies were fined after 3rd ODI

India vs West Indies 3rd ODI (ANI Photo/Rahul Singh) India and the West Indies have been fined for maintaining slow over-rates during the...

error: Content is protected !!