Homeआरोग्यडॉ. मिसबाह शेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली ग्लुकोमा सर्जनची मानकरी——

डॉ. मिसबाह शेख अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली ग्लुकोमा सर्जनची मानकरी——

डॉ. मिसबाह शेख पहिली ग्लुकोमा सर्जनची मानकरी

, शिर्डी प्रतिनिधी/ गरिब व सर्व सामान्य कुटुंबातील राहता येथील डॉ. मिसबाह शेख हि अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ‘ग्लुकोमा सर्जन’ बनण्याची मानकरी ठरली आहे संस्कार, मेहनत, जिद्द यामुळे यश मिळाले आहे

Screenshot

डॉ. मिसबाह शेख यांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून माणसांच्या डोळ्यातील अंधार दूर करण्याचा वसा घेतला.
ग्लुकोमा हा गंभीर आजार असून आजार. वेळेवर निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. अशा गंभीर आजारावर अत्याधुनिक शस्त्रक्रिया करणारी पहिली तज्ज्ञ डॉक्टर ठरली आहे डॉ. मिसबाह शेख यांनी सांगितले की . कठोर अभ्यास, सातत्य, उच्च शिक्षण, आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण आणि रुग्णसेवेची तळमळ या साऱ्यांची सांगड घालत यश मिळवले आहे स्त्री म्हणून, मुस्लिम समाजातील मुलगी म्हणून आणि ग्रामीण भागातून पुढे येत मी सिद्ध केले आहे

अहिल्यानगर जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती, त्या जिल्ह्यातच आता ग्लुकोमा सर्जरीसारखी विशेष सेवा उपलब्ध होणार आहे. हा बदल म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल

Screenshot

डॉ. मिसबाह शेख यांचे यश हे हजारो विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे आई बिलकीस पठाण वडील फारुख शेख मामा इक्बाल शेख डॉ सादीक पठाण शमा पठाण सलमान पठाण सना पठाण पत्रकार राजुभाई पठाण यांनी तिच्या यशाबद्दल कौतुक केले आहे

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!