Homeआरोग्यश्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती...

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपूर यांचे संयुक्त विद्यमाने ०2 वर्षानंतर लोक आग्रहस्तव पुन्हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपण (जयपूर फुट) शिबीर—गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी )

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपूर यांचे संयुक्त विद्यमाने ०2 वर्षानंतर लोक आग्रहस्तव पुन्हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपण (जयपूर फुट) शिबीर व गरजु दिव्यांगासाठी साहित्य वाटप दिनांक दि.19 जानेवारी2026ते दि.ते 22 जानेवारी2026 या दरम्यान करणेत येणार आहे. सदर शिबीरामध्ये गरजु व लाभार्थी दिव्यांग व्यक्तींची तपासणी करणेत येऊन आवश्यकतेनुसार दिव्यांग व्यक्तीच्या पायाचे माप घेऊन त्या मापाचे कृत्रीम पाय रोपण करण्यात येणार आहे. नवीन पाय बसविणे बरोबर जुन्या कृत्रीम पायाची दुरुस्ती देखील सदर शिबीरामध्ये मोफत करण्यात येईल. याचबरोबर दिव्यांगांकरीता आवश्यक तीन चाकी सायकल व्हीलचेअर वाकर एलबो स्ट्रिक कॅरचपेअर इत्यादी साहित्याचे मोफत वाटप देखील शिबीर कालावधीत करण्यात येणार आहे. सदर शिबीरात येणा-या सर्व शिबीरार्थीना श्री. साईबाबा संस्थान मार्फत राहण्याची व दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर साहेब यांनी केले आहे

शिबीरासाठी येताना आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र अपंग प्रमाणपत्र (uid) राशन कार्ड दोन प्रती मध्ये झेरॉक्स करून आणि ०२ पासपोर्ट साईज फोटो सोबत घेवुन यावेत.

नावनोंदणी करीता खालील ठिकाणी संपर्क साधावा.
• श्री. साईनाथ रुग्णालय शिर्डी-०२४२३-२५८५५५

• शिबीर स्थळ – श्री साईनाथ रुग्णालय, २०० रुम शिर्डी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!