*🙏 कै. गं.भा. चंद्रभागाबाई बाबुराव बावके यांचे प्रथम पुण्यस्मरण – शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी 🙏*
*राहाता / साकुरी (प्रतिनिधी) -* येथील बावके पाटील परिवाराच्या मातोश्री कै. गं.भा. चंद्रभागाबाई बाबुराव बावके यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या पुण्यस्मरण निमित्त भागवताचार्य संतोषभाऊ सोपान जाधव (श्री स्वामी समर्थ केंद्र, शहा कारवाडी) यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे.
*कार्यक्रमाचे ठिकाण:* सिध्दसंकल्प लॉन्स, राहाता-शिर्डी रोड, साकुरी.
*जन्म असा लाभावा।*
*देहाचा चंदन व्हावा॥*
*आयुष्य संपले तरी।*
*सुगंध दरवळत रहावा॥*
कै. चंद्रभागाबाई यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी बावके पाटील परिवाराने सर्व नातेवाईक, हितचिंतक व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
*आपले नम्र -*
श्री. चंद्रभान, श्री. वसंत, श्री. भास्कर बावके (मुलगा), सौ. मंदाकिनी अंबरनाथ अबक (मुलगी), नातू – सतिश, अनिल, कुणाल, अविनाश, मुकुंद, पणतू – हर्षल, श्रवण, राजवीर व *समस्त बावके पाटील परिवार.*





















