Homeआरोग्य१४ चारी डिव्हायडर मधील चेंबर चोकअप डॉ स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष ),डॉ...

१४ चारी डिव्हायडर मधील चेंबर चोकअप डॉ स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष ),डॉ विजय सदाफळ ( उपनगराध्यक्ष ),सर्व नगरसेवक व नागरिकांच्या मदतीने केले दुरुस्त.

#राहाता नगरपरीषद हद्दीतील चारी नं 14 मधे कॅनाॅल मधुन सोडलेले पाणी चारीवरील डिवाईडर मधील चेंबर काही लोकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे चोकअप असल्यामुळे रोडवर निघाले व गौतमनगर परीसरातील गायकवाड दांपत्याच्या घरात पाणी शिरले .

सदर घटनेची माहीती मिळताच डॉ स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष)समवेत उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नगरसेवक ॲड.मयुर पाळंदे, माजी नगरसेवक भीमराव निकाळे व श्री. सुयोग शेळके, शहरातील तरुण स्वयंसेवक भुषण कुंभकर्ण, प्रज्वल सोनूळे, कृष्णा पैठणकर, सिराज शेख, इकबाल भाई शेख, संदीप लुटे, प्रणव लुटे, साई पाळंदे, व ईतर आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन भर पाऊसात ऊभे राहुन ऊपाययोजना करून सर्व पाणी जवळील चारीत काढून दिले.

तसेच गायकवाड दाम्पत्यांना अत्यावश्यक मदत केली आणि यापुढे देखील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सदर परिसरातील नागरिकांना विनंती केली की सदर डिवाईडर आपण सुशोभित केले आहे. कृपया त्यात कचरा कोणीही टाकू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!