Homeताज्या बातम्याशिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांना अभिवादन

शिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांना अभिवादन

लोणी खुर्दने जपली कृतज्ञतेची परंपरा; शिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांना अभिवादन

लोणी खुर्द, दि. 1 मे: कृतज्ञतेची परंपरा जपत लोणी खुर्द ग्रामस्थांनी आज शिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान भाऊसाहेब घोगरे पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

जन्म : 28 नोव्हेंबर | मृत्यू : 1 जून 2001

स्व. दादांनी 1943 साली लोणी खुर्दचे पोलीस पाटील म्हणून जनसेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सरपंच, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, श्रीरामपूर तालुका सूतगिरणीचे संस्थापक संचालक, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष, प्रवरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा अनेक पदांवर काम केले.

1978 ते 1980 या काळात ते शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होते. 1950 ते 1990 सलग 40 वर्षे प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.

स्व. चंद्रभान दादांनी भूषविलेली प्रमुख पदे :
1943 – पोलिस पाटील, लोणी खुर्द
1949 – सदस्य, प्रवरा सहकारी साखर कारखाना
1950 ते 1990 – संचालक, प्रवरा सहकारी साखर कारखाना
1952 ते 1953 – सरपंच, लोणी खुर्द
1960 – संचालक, अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
1964 – संस्थापक संचालक, श्रीरामपूर तालुका सूतगिरणी
1972 ते 1974 – अध्यक्ष, प्रवरा सहकारी बँक
1975 – संस्थापक विश्वस्त, प्रवरा मेडिकल ट्रस्ट
1976 – अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखाना
1978 ते 1980 – आमदार, शिर्डी विधानसभा मतदारसंघ

“सहकार, शिक्षण, ग्रामविकास आणि लोकसेवा या क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे”, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!