Homeआरोग्यइंडोमेट्रियोसिस आजाराची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते—-डॉ दत्ता कानडे.

इंडोमेट्रियोसिस आजाराची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते—-डॉ दत्ता कानडे.

(राहाता प्रतिनिधी) –

महिलांच्या अवघड मेट्रिओसिस शस्त्रक्रिया डॉ. कानडे हॉस्पिटलमध्ये केल्या जात असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दत्ता कानडे यांनी दिली.
महिलांच्या आजारासंबंधी माहिती देताना डॉ. कानडे म्हणाले, एंडोमेट्रिओसिस हा आजार महिलांमध्ये, विशेषतः तरुण मुलींमध्ये सध्या जास्त प्रमाणात दिसून येतो. यामध्ये गर्भाशयाच्या आतील अस्तर, ज्याला वैद्यकीय भाषेत एंडोमेट्रियम म्हणतात. याच्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर बाढतात. एंडोमेट्रिओसिसमध्ये अंडाशय, गर्भनलिका, मूत्राशय, आतडे सह जवळच्या अवयवांवर परिणाम करू शकते.
ओटीपोटात बेदनाः मासिक पाळीच्या दरम्यान किंवा बाहेर ओटीपोटात तीव्र बेदना होणे, जे DrDatta Kanade कते. जड आणि अनियमित रक्तस्तत: मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव किंवा अनियमित
होणे. संभोग करताना किंवा नंतर वेदना होणे, आतड्यां हालचाल किंवा लघवी करताना वेदना होणे, विशेषतः मासिक पाळीच्या दरम्यान, बद्धकोष्ठता, अतिसार आणि पोट फुगणेः पचन संबंधित समस्या उद्भवू शकतात. बकवाः सतत थकवा जाणवणे, मळमळणे किंवा उलट्या होणे.
प्रत्येक एंडोमेट्रिओसिसची महिलेला लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतात आणि काही महिलांमध्ये सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसतात. एंडोमेट्रिओसिसची नेमकी कारणे अजून पूर्णपणे समजलेली नाहीत, पण काही संभाव्य कारणे आहेत. रेट्रोग्रेड ज्यामध्ये गर्भाशयाचे अस्तर असते, ते फैलोपियन ट्यूबमधून परत ओटीपोटात जाते आणि
रक्त स्राव तिथे बाढते. सर्जिकल स्कार इम्प्लांटेशन सिझेरियन किंवा इतर शस्त्रक्रियेच्या ठिकाणी एंडोमेट्रियल पेशी चिकटून वाडू शकतात. श्रीरातील पेशी इतर प्रकारच्या पेशींमध्ये 2 रूपांतरित होऊन एंडोमेट्रियल ऊतके तयार करू शकतात. काही सिद्धांत असे सांगतात की एंडोमेट्रिओसिस रोग प्रतिकारक शक्तीच्या समस्येमुळे किंवा ऍलर्जीमुळे होऊ शकतो. अनुवांशिक 1 एंडोमेट्रिओसिस होण्याची शक्यता कुटुंबात असल्यास अधिक असते. मैद्याचे पदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ, मानसिक ( तणाव, व्यायामाचा अभाव हे सुद्धा कारणे असू शकतात. जर एंडोमेट्रिओसिसची लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्वाचे आहे. आजाराची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते. डॉ. कानडे हॉस्पिटलमध्ये Followingय दुर्बीणद्वारे म्हणजेच लॅप्रोस्कोपीद्वारे केल्या जातील, असे डॉ. दत्ता कानडे यांनी सांगितल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Gobhi paratha breaks or spills while cooking? Avoid these 10 common mistakes |

Gobhi paratha can be difficult to make when the stuffing breaks through the dough or spills onto the tawa. The problem often...

Cybercrook posing as business partner dupes realtor of ₹30 lakh

Pune: A cybercrook duped a 42-year-old realtor of Rs 30 lakh on Wednesday by posing as his business partner.The realtor approached Bavdhan...

Asian Games 2026: India’s full schedule on September 25; medal events, and timings

Animesh Kujur, Gurindervir Singh The Asian Games enter Day 6 in Nagoya with India set for another busy day across multiple sports and...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”-...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”- How Khabib Nurmagomedov and Islam Makhachev built a...

5 dirtiest places in your office that you probably touch every day

5 dirtiest places in your office that you probably touch every day The office may look clean enough when you walk in every...

error: Content is protected !!