Homeताज्या बातम्या*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._*

*_नेपाळमध्ये शिर्डीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी; एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ५ पदकांची कमाई._*

*नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या एव्हरेस्ट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये शिर्डी येथील श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे शिर्डीसह महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.*

*शितो-रियो कराटे डो क्लासच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लोकेश प्रशांत रोकडे (वय गट ९ ते १०) याने रौप्यपदक, तर आर्वी अमोल देशमुख, श्लोक बालाजी मलदोडे (वय गट १२ ते १३) आणि यांनी कांस्यपदक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.*

*श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा, सांस्कृतिक व सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि विद्यार्थी विकासाच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.*

*विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष श्री. ताराचंद कोते पाटील, प्राचार्य श्री. संदीप डांगे, उपप्राचार्य श्री. अरबाज पठाण, मुख्याध्यापक श्री. दिलीप चाफेकर तसेच शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.*

*या यशामागे कराटे प्रशिक्षक श्री. उज्ज्वल सोलंकी यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले असून, त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत शिर्डी आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!