Homeआरोग्य: जामखेडमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ६ दिवसीय मोफत ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन*—-डॉ...

: जामखेडमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ६ दिवसीय मोफत ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन*—-डॉ सादेख पठाण ( अध्यक्ष )

: जामखेडमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ६ दिवसीय मोफत ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन*

Screenshot

*जामखेड (प्रतिनिधी) -* रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी (क्लब क्रमांक C000227002) च्या वतीने ६ दिवसीय ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

*कालावधी:* सोमवार दि. ३१ ऑगस्ट ते शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६
*वेळ:* सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते सायं. ८ वा.
*स्थळ:* शिलादीप हॉस्पिटल, तपनेश्वर रोड, जामखेड

या शिबिरात डॉ. एम. ए. चायनन (BAMS AM) व त्यांची टीम, राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थान (राजस्थान) हे उपचार व सेवा पुरवणार आहेत.

ॲक्युप्रेशर थेरपी – लहान बिंदू, मोठा दिलासा, उत्तम आरोग्य, आनंदी जीवन!
या शिबिरात उच्च रक्तदाब, पाठदुखी, हात-पाय बधीर होणे, पोटाचे विकार, साखर, सायटिका, संधिवात, थायरॉईड, मायग्रेन, दमा यासह अनेक आजारांवर ॲक्युप्रेशर, सुजोक, व्हायब्रेशन, मॅग्नेट थेरपी केली जाणार आहे.

*नोंदणी शुल्क फक्त २०० रुपये (सहा दिवसांसाठी).* नोंदणी शुल्काव्यतिरिक्त कसाही खर्च नाही.

डॉ सादेख पठाण ( अध्यक्ष )
Screenshot

*संपर्क:* रो. डॉ. सादेख पठाण – 7387383404,
रो. डॉ. प्रशांत गायकवाड – 9423389444

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

10 baby names that bring the beauty of the seasons to life

Coral brings to mind warm seas, bright colours and summer landscapes. Inspired by marine life and coral reefs, the name has a distinctive natural...

Over 7k AEROs for hearing unmapped electors, with anomalies in mapping

Maharashtra Chief Electoral Officer S Chockalingam Pune: The publication of the draft roll next week and the hearings that will follow under the...

: जामखेडमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ६ दिवसीय मोफत ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन*

: जामखेडमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ६ दिवसीय मोफत ॲक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन* *जामखेड (प्रतिनिधी) -* रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी (क्लब क्रमांक C000227002) च्या वतीने...

*: राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी पाटील यांना राज्यस्तरीय ‘अर्थरत्न’ पुरस्कार...

*: राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी पाटील यांना राज्यस्तरीय 'अर्थरत्न' पुरस्कार जाहीर* *देवळाली प्रवरा / राहाता -* सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी...

error: Content is protected !!