Homeताज्या बातम्याराहत्यातील नामवंत बालाजी फरसाण चे विनोदशेठ बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन,अंतविधीस मोठी...

राहत्यातील नामवंत बालाजी फरसाण चे विनोदशेठ बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन,अंतविधीस मोठी गर्दी

*राहात्यातील नामवंत बालाजी फरसाणचे विनोदसेठ लक्ष्मण बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन; अंत्यविधीस मोठी गर्दी*

*राहाता प्रतिनिधी*: राहाता शहरातील नामवंत *बालाजी फरसाणचे विनोदसेठ लक्ष्मण बाबर* यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

ते शंकरराव बाबर व संजय बाबर यांचे बंधु तसेच सनी बाबर यांचे वडील होते.

त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राहाता शहरावर शोककळा पसरली आहे. राहाता अमरधाम येथे झालेल्या त्यांच्या अंत्यविधीस व्यापारी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मृदू स्वभाव, मितभाषी व सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या विनोदसेठ यांच्या जाण्याने एक चांगला व्यापारी व समाजप्रिय व्यक्ती गमावल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

From sale traps to hidden fees: 5 online shopping mistakes that could cost you...

5 online shopping mistakes that could cost you money You open a shopping app to buy one thing and somehow end up with...

99-year-old Pune man survives fall that could’ve paralysed him, thanks to ‘daily walks’

The elderly man was discharged from hospital after spine surgery within weeks of the fall. Doctors credited his fitness for the speedy recovery...

Asian Para Games: Sheetal Devi’s double gold, Shailesh Kumar-led podium sweep headline India’s best...

India enjoyed a podium sweep in the high jump T63 event. Shailesh Kumar led the way with a Games-record effort of 1.89m. (Pic...

A Texas man put just $12,000 down on a home with 10 acres, built...

A US real estate investor has built a successful outdoor hospitality business on the outskirts of Houston, Texas, after buying a 10-acre...

राहाता-वैद्यकीय पर्यटनात राहत्याचा डंका!मालदीव दुबई च्या रुग्णांवर साई अभिनव हॉस्पिटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया-डॉ किरण...

राहाता-वैद्यकीय पर्यटनात राहत्याचा डंका!मालदीव दुबई च्या रुग्णांवर साई अभिनव हॉस्पिटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया-डॉ किरण गोरे यांची कमाल! वैद्यकीय पर्यटनात राहता शहराचा डंका; मालदीव आणि दुबईच्या...

error: Content is protected !!