Homeआरोग्यस्वच्छतेसाठी गोदावरी वसाहत ठरतेय आदर्श सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर यांचा पुढाकार—ग्रामपंचायत व...

स्वच्छतेसाठी गोदावरी वसाहत ठरतेय आदर्श सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर यांचा पुढाकार—ग्रामपंचायत व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वच्छतेसाठी गोदावरी वसाहत ठरतेय आदर्श
सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर यांचा पुढाकार – ग्रामपंचायत व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

गोदावरी वसाहत परिसराला स्वच्छतेबाबत आदर्श वसाहत बनवण्यासाठी साकुरी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. या उपक्रमात निवृत्त सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर यांचा पुढाकार असून वसाहतीतील रहिवासी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह स्थानिक तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक स्वच्छता मोहिमेत एकत्रितपणे संघटीत झाले आहेत.गोदावरी वसाहत येथे ओला आणि सुका कचरा संकलनासाठी सत्यशोधक चळवळीचे भानुदास गाडेकर यांनी विस ड्रम भेट देत स्वच्छतेबाबत जनजागृती केली…यावेळी सरपंच सौ.मेघना दंडवते , उपसरपंच सिंधुताई देवकर , ग्रामपंचायत सदस्य सौ.नंदा माळी, सदस्य पुंडलिक बावके, रावसाहेब बनसोडे तसेच संदीप दंडवते, पप्पू बनसोडे ( आर पी आय जिल्हा अध्यक्ष )पत्रकार राजुभाई पठाण,अनिलभाऊ सोमवंशी,समीरभाई बेग,जावेदभाई सय्यद,दिपक शिंदे,सचिन बनसोडे, दिलीप बनसोडे, सतीश बावके, शिवाजी नजन, चंद्रकांत बनसोडे,किशोर दंडवते, भारत बनसोडे, दिपक शिंदे, सुनील लोखंडे, सतिश निकाळे, बाळू जाधव, रामा ढाकणे, नाईकवाडे, गोरे, गायकवाड, भडांगे, झुंबर शिंदे, सोमनाथ पटाईत रमेश विधाते,दिपक गायकवाड़,ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी , सफाई कामगार, गोदावरी वसाहत येथील महिला वर्ग व् नागरिक  उपस्थित होते.

नाल्यांची स्वच्छता, नियमित साफसफाई, कचरा वर्गीकरण, वृक्षारोपण आणि पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे.जीवनात जशी शिस्त व शुचिता महत्त्वाची असते, तशीच आपल्या गावातही स्वच्छता आणि आरोग्य हे प्राथमिक ध्येय असायला हवे. गाव सुंदर, आरोग्यपूर्ण आणि प्रेरणादायी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी अस आवाहन केल…

भविष्यात वसाहतीत ओला-सुका कचरा वेगळा करण्याची मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, शाळांमध्ये जनजागृती उपक्रम आणि स्वच्छ आणि हरित गोदावरी वसाहत हि संकल्पना राबवण्याचे संदिप दंडवते यांनी सांगीतले..याच बरोबर ड्रेनेज चे राहिलेले काम व गोदावरी वसाहत मधील रस्त्यांचे काँक्रिटी करन ही करणे गरजेचे असल्याचे व आजच्या या स्वच्छता योजने चा गोदावरी वसाहत च्या नागरिकांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरेल असे पप्पू बनसोडे यांनी सांगितले.

गोदावरी वसाहतीच्या हि स्वच्छता मोहिम इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल…स्वच्छ वसाहत – आरोग्यदायी वसाहत या संकल्पाकडे गोदावरी वसाहत आता प्रत्यक्षात वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Gobhi paratha breaks or spills while cooking? Avoid these 10 common mistakes |

Gobhi paratha can be difficult to make when the stuffing breaks through the dough or spills onto the tawa. The problem often...

Cybercrook posing as business partner dupes realtor of ₹30 lakh

Pune: A cybercrook duped a 42-year-old realtor of Rs 30 lakh on Wednesday by posing as his business partner.The realtor approached Bavdhan...

Asian Games 2026: India’s full schedule on September 25; medal events, and timings

Animesh Kujur, Gurindervir Singh The Asian Games enter Day 6 in Nagoya with India set for another busy day across multiple sports and...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”-...

Inspiring story of brotherhood: “Our relationship is much, much different. We have a brotherhood.”- How Khabib Nurmagomedov and Islam Makhachev built a...

5 dirtiest places in your office that you probably touch every day

5 dirtiest places in your office that you probably touch every day The office may look clean enough when you walk in every...

error: Content is protected !!