Homeआरोग्यसाई संगम सेवा भावी संस्था शिर्डी आणि आर झुनझुन वाला शंकरा आय...

साई संगम सेवा भावी संस्था शिर्डी आणि आर झुनझुन वाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत ८ वे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर संपन्न—-श्री संदीप भाऊ सोनवणे ( राष्ट्रवादी शहर अध्यक्ष )

शिर्डीत ८ वे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

शिर्डी : समाजसेवेच्या भावनेतून साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत भव्य ८ वे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन संदीपभाऊंचे बंधू सुनीलभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

हे शिबिर रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडले असून, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या उपक्रमाला राहाता तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) संदीप सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून, गरजू रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील मोफत करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी आलेल्या रुग्णांची नाश्ता,जेवण आणि राहण्याची सोय संदीपभाऊ सोनवणे यांनी व्यवस्थित केली होती.जवळपास १४५ ते १५० रुग्णांनी या शिबिराचा फायदा घेतला.
स्थळ : हॉटेल साई संगम, वॉटरपार्क जवळ, शिर्डी
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२३४२०७६५ / ९०११११३३४४ या ठिकाणी हे शिबीर पार पडले.

या उपक्रमामुळे शिर्डी परिसरातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्य सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा स्तुत्य प्रयत्न संदीपभाऊ सोनवने यांचा मानला जात आहे.
या शिबिरासाठी पत्रकार राजूभाई पठाण,सुनीलभाऊ तुपे,ज्ञान सिंग भदोरिया जनरल मॅनेजर,चंद्रकांत देवकर, विलास गायकवाड, अमोल कमतकर, व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!