
शिर्डी
मोफत
नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकीत्सा शिबिर
साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नविन पनवेल. यांच्या संयुक्त विद्यमाने
रविवार दि. २४/०८/२०२५ वेळ : सकाळी १० ते दुपारी. ०१
ठिकाण : हॉटेल साई संगम, वाटरपार्क जवळ, शिर्डी.
संपर्क : 9823420765, 9011113344
टिप: १. मोती बिंदू शस्त्रकियेसाठी येणाऱ्या रुग्णांती चेताना सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत सोबत घेऊन बाबी.
२. या शिबीरासाठी देणाऱ्या कणांनी आपले पहिले चालु वैद्यकिय रिपोर्ट सोबत आणावे.
३. रुग्णांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही मोफत केली जाईल.
मा. संदिप भाऊ सोनवणे
राहाता तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस
साईंच्या शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन..!




















