Homeताज्या बातम्या*श्री साईचरणी 15 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण; अज्ञात साईभक्ताची...

*श्री साईचरणी 15 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण; अज्ञात साईभक्ताची भक्ती*—-श्री गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी )

*श्री साईचरणी 15 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण; अज्ञात साईभक्ताची भक्ती*

*शिर्डी, —श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धेपोटी आज एका साईभक्ताने *अंदाजे 15 लाख रुपये किंमतीचा, 76 ग्रॅम 270 मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हिरेजडित मोरपिसाच्या आकाराचा ब्रोच* श्री साईचरणी अर्पण केला.

हिरे, पाचू, नीलमणी व माणिकांच्या जडणावळीने सजलेला हा मोरपिसाकार ब्रोच अत्यंत देखणा आहे. मध्यभागी मोठा हिरवा पाचू असून त्याभोवती हिरे, नीलमणी व लाल खड्यांची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे.

ही मौल्यवान देणगी श्री साईबाबांप्रती असलेल्या श्रद्धा व भक्तीभावाचे प्रतीक आहे. देणगी स्वीकारल्यानंतर *श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.*

सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!