
*श्री. नवनाथराज मुजमुले यांची भाजयुमो उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; जेष्ठ नागरिक मंच राहाताकडून अभिनंदन*
*राहाता*: भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी *श्री. नवनाथराज मुजमुले* यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल *जेष्ठ नागरिक मंच राहाता, ता. राहाता* यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
*अध्यक्ष*: भाऊसाहेब मेहत्रे
*उपाध्यक्ष*: नामदेव लावरे
तसेच श्री. आण्णासाहेब निरगुडे, श्री. माधवराव घाडगे, श्री. राजेंद्र मुर्तडक, श्री. सुर्यभान चिकणे, श्री. पोपटनाना घोगळ, श्री. सुनिल मुजमुले, श्री. राजेंद्र वाघमारे, श्री. अनिल धाडगे, श्री. अनिकेत तुपे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री. नवनाथराज मुजमुले यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





















