
शिर्डी लगत असलेल्या *नांदुर्खी बु., ता. राहाता, जि. अहिल्यानगर* येथील *कै. निवृत्ती भागोजी चौधरी* वय 98 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ते प्राचार्य *अर्जुन निवृत्ती चौधरी* यांचे वडील, राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन *भाऊसाहेब माधव चौधरी* यांचे चुलते तसेच न्युरो सर्जन *डॉ. मुकुंद चौधरी* यांचे आजोबा होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.
अंत्यविधी अमरधाम येथे करण्यात आला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















