Homeताज्या बातम्याशिर्डीतील महीलेच्या खुनाची घटना वेदनादायी नगरपरिषदेच्या माध्यमातून कठोर भूमिका घेणार...

शिर्डीतील महीलेच्या खुनाची घटना वेदनादायी नगरपरिषदेच्या माध्यमातून कठोर भूमिका घेणार – उपनगराध्यक्ष अभय शेळके

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असतानाच १९जुलै रोजी रात्री ९वाजेच्या सुमारास साई मंदिराच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणारी महिला जयश्री साईनाथ श्रीरसागर वय २७ राहणार बाजारतळ शिर्डी या महीलेवर किरकोळ कारणावरून दोन मुलीनी खुनी हल्ला त्यात तिचा उपचारादरम्यान साईबाबा संस्थान रुग्णालयात झालेला मृत्यूची गंभीर दखल पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे पोलीस यंत्रणा व शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून घेतली असून रोडवर बसून अशाप्रकारे व्यवसाय करणारी मंडळीना रोखण्यासाठी कठोर कारवाई बरोबर रात्री १० वाजेनंतर शिर्डीतील आस्थापना देखील बंद करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात येणार असून त्याबरोबरच अवैध व्यवसायातील असलेली काही मंडळी त्याबरोबरच काही हॉटेलचा देह व्यापारासाठी होणारा वापर हे रोखण्यासाठी तातडीने नगर परिषदेच्या माध्यमातून नोटीस देखील बजावण्यात येणार असल्याचे सांगताना उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी सांगितले की रविवारी शिर्डीत झालेली घटना निंदनीय आहे महिलेने महिलेचा खून करणे विचार करावयास भाग पाडणारी घटना आहे आम्ही सर्व एकत्रित उपाय योजना करुन सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन असे प्रकार परत घडणार नाही याबाबत आराखडा करत असुन त्या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष जयश्री थोरात यांनी सांगितले
यावेळी माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ नगरसेवक दीपक गोंदकर किरण बोराडे सतीश गोंदकर अमित शेळके बापु ठाकरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते
उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की हि साईची नगरी आहे क्राईम नगरी नाही शिर्डी शहरात कमी श्रमात जास्त पैसा मिळवणारी काही मंडळी असून अशांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर भूमिका घेणार असून व्यवसाय करणारी टिळा लावणारे अल्पवयीन मुले मुली ही पालकांच्या पाठबळावर मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करतात हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही अशा प्रवृत्तीला पाठबळ देणारा कोणी कितीही मोठा असला तरी त्याचा देखील वेळ प्रसंगी आपण बंदोबस्त करू हे सांगताना ज्यावेळेस घटना घडली त्यावेळी मदतीसाठी व्यवसायिकांनी दुकानदारांनी पुढे जाण्याची गरज होती मात्र तसे घडलेले दिसून येत नाही त्यामुळे एक निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे जवळच मंदिर सुरक्षा रक्षक व पोलीस यांनी या प्रसंगी कोणती भूमिका घेतली याकडे देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे लक्ष वेधल्याचे सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Aneet Padda is unrecognisable in this stunning chocolate brown corseted look

Aneet Padda has been leaning into a very different fashion mood lately. And at the Mumbai premiere of her new series Hunkkaar:...

Baramati among eight tehsils in Pune district in state’s list

The usually rain-sufficient Khed, Velhe and Bhor tehsils in Pune district were also declared drought-affected Pune: Baramati, Indapur, Daund, Shirur, Purandar and the...

‘Khali pet gold jita hai’: Why India’s kabaddi team did not eat before Asian...

India’s men’s kabaddi team had one thing on their mind before the Asian Games final - winning gold.So much so that the...

2 more Naga men killed as ethnic violence flares up in Manipur again

Manipur violence claims another life as gunmen strike Senapati village Two Mao Naga men were shot dead by unidentified gunmen at Kalenjang village...

Season’s first snowfall blankets Himachal Pradesh’s Kinnaur as early winter chill reaches higher reaches...

Winter seems to have made an early appearance in the high mountains of Himachal Pradesh.Parts of Kinnaur received the season’s first snowfall...

error: Content is protected !!