
आपल्या महाराष्ट्र राज्यात नगरपालिका नगरपरिषद यांच्या निवडनुका डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.तीन वर्षापासुन राज्यातील सर्व पालिका प्रशासना कड़े होत्या.निवादणुका जाहिर झाल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
देशात व राज्यात भाजपा व मित्र पक्ष मिळून सरकार चालविले जात आहे.
शिर्डी मतदार संघ हा जलसंपदा मंत्री तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ श्री सुजय दादा विखे पाटील यांचा बालेकिल्ला आहे.मतदार संघात विखे पिता पुत्राचे सर्व समावेशक असे उल्लेखनीय अतुलनीय काम आहे.राहाता शहरात कॉलेज,तहसील कार्यालय,पंचायत समिती,विमानतळ,साईनगर रेल्वे स्टेशन असे अनेक सोयी विखे पाटील यांच्या प्रयत्नातून साकार झाले आहेत,राहाता बाजारपेठ फुलविण्यात व शेतकरी यांना सर्व प्रकारच्या योजना प्रत्यक्षात राबूवून मोठी मदत झाली आहे.
त्या अनुषंगाने सर्वच जाती धर्मातील युवक,नागरिक ग्रामस्थ विखे परिवाराच्या मदत व सहकार्याने पालिकेत नगराध्यक्ष किवा नगरसेवकाचे पद मिळवून समाज सेवा व नागरिकांच्या अडचणी सोडविण्या साठी इच्छुक आहे.त्यापैकी एक मुस्लिम समाजाचे च नव्हे तर सर्व समाजाशी सुमधुर,मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे सर्वधर्म समभाव मानणारे श्री इलियासभाई शहा टेलर हे ही विखे पाटीलांकडून उमेदवारी मिळाल्यास नगर सेवक पदासाठी इच्छुक आहेत.विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे.त्याच्याकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या बरोबर काम पालिकेचे काम करण्यास उत्सुक असून विखे पाटलानी राहाता शहराच्या गेल्या तीस वर्षाचा दफन भूमी प्रश्न विखे पाटलानी महसूल मंत्री असताना सोडविल्याचे त्यांनी सांगितले.
राहाता शहरातील सर्वच ग्रामस्थ,समाज,व्यापारी वर्ग,युवक विखे पाटलांच्या सोबत असून त्यांच्यातर्फे राहाता नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाल्यास विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व कार्यशैली तून श्री इलियास भाई शहा टेलर राहाता शहराची सेवा करण्यास इच्छुक आहेत.उमेदवारी मिळाली तरी किवा समजा नाही मिळाली तरी विखे पाटलांचेच काम समाजाच्या हितासाठी ईमान इतबारे करणार असल्याचे हे त्यांनी सांगितले.




















