Homeआरोग्यलायन्स क्लब राहाता तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त भव्य कार्यक्रम झोन चेअरमन...

लायन्स क्लब राहाता तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त भव्य कार्यक्रम झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अपंग बांधवांचा सन्मान

लायन्स क्लब राहाता तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त भव्य कार्यक्रम

झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अपंग बांधवांचा सन्मान

राहाता – लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 अंतर्गत लायन्स क्लब ऑफ राहाता तर्फे 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त एक उत्तुंग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील 50 हून अधिक अंध व अपंग बांधवांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

झोनल चेअरमन व्हिजिट निमित्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांच्या कल्पनेतून नया सवेराअंतर्गत अंध बांधवांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला
आयोजित कार्यक्रमाला नगर जिल्ह्याचे झोन चेअरमन MJF लायन डॉ. संजय उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लायन्स क्लब राहाता अध्यक्ष ॲड. संतोष घोडके यांनी भूषविले.

जिल्ह्यातून आलेल्या अपंग बांधवांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्वांसाठी सुयोग्य भोजन व्यवस्था करण्यात आली. या वेळी अपंग संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन पोटे व श्री. सतीश निकम यांनी अपंग बांधवांच्या समस्या मांडत जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील अपंगत्व असणारे यांना प्रमाणपत्र न देण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली. लायन्स क्लबने दिलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
झोन चेअरमनांनी क्लबने केलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत PST पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास मा. अध्यक्ष प्रकाश सदाफळ, सेक्रेटरी लायन रतनजी चौधरी, ट्रेजरर ला. ॲड. दिनेश कारले, उपाध्यक्ष डॉ. संजय गायकवाड, ला. अंजली उबाळे, ला. सरला तायडे, व अध्यक्ष यांच्या मातोश्री, हजर होत्या

ला. राजुभाई पठाण, ला. खिजर शाह, डॉ. शर्वरी कुलकर्णी, ला. स्मिता मुरादे, ला. लता जाधव, लायन संजय वाघमारे, लायन जयवंत घोडेराव, श्री. व सौ. माळोदे फॅमिली तील सर्व
सदस्य यांसह सर्व लायन्स सदस्य व अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार डॉ. संजय गायकवाड यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!