Homeताज्या बातम्याराहाता/साकुरी—कै.गं.भा.पार्वतीबाई माधवराव चौधरी यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध निमित्ताने श्राद्ध व हरिकीर्तन...

राहाता/साकुरी—कै.गं.भा.पार्वतीबाई माधवराव चौधरी यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध निमित्ताने श्राद्ध व हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन—श्री भाऊसाहेब चौधरी पाटील (चेअरमन)

साकुरी येथील चौधरी पाटील परिवाराच्या वतीने ह.भ.प. रूपालीताई सवणे-परतूरकर यांचे जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन

*राहाता/साकुरी (शिर्डी आवाज न्यूज) -* कै. गंगाभागिरथी पार्वतीबाई माधवराव चौधरी यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध निमित्ताने श्राद्ध व हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम *शुक्रवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, सिद्ध संकल्प मंगल कार्यालय, नगर-मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर* येथे होणार आहे.

या प्रसंगी ह.भ.प. रूपालीताई सवणे-परतूरकर (फाकड) यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. कै. पार्वतीबाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन *श्री भाऊसाहेब माधवराव चौधरी (चेअरमन – राहाता पिपल्स नागरी सहकारी पतसंस्था, राहाता) मो. 9552937115* व समस्त चौधरी पाटील, नांदुर्खी व साकुरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

5 jewellery pieces to buy on Dhanteras 2026

When Pink Floyd composed their number "Any Colour You Like," they might not have known the same idea holds true for Indian festivals. Colour...

Eight incidents in 9 months: Oversized containers continue to get stuck at Morwadi underpass,...

Oversized containers often get stuck at Morwadi underpass in Pimpri Chinchwad due to absence of height barriersOversized containers often get stuck at Morwadi...

ISSF World Championships: Jaypal Malviya scripts history with silver, secures India’s first shooting quota...

Jaypal Malviya (Video grab) NEW DELHI: Jaypal Malviya announced his arrival on the big stage with a breakthrough silver medal in the men's...

शिर्डीसाठी कोणताही निर्णय करताना स्वार्थ कधी मनाला शिवला नाही.तसा संस्कार वाडवडीलांनी केला नाही.सामाजिक बांधिलकीने...

शिर्डी दि.५ प्रतिनिधी कामगारांनी श्रध्दा आणि सबुरीने केलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून, विश्वसाने दाखवलेल्या एकजुटीमुळे आनंदचा क्षण तुमच्या सर्वाच्या जीवनात आला आहे.यशात अनेकांचे योगदान...

Kashmir has 1 active local terrorist, says IG

Inspector General of Police (IGP) Kashmir Zone, Sujit Kumar speaks during a press conference, in Srinagar Valley recruitment stopped this year: Police chiefSRINAGAR:...

error: Content is protected !!