Homeताज्या बातम्याराहाता शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली....

राहाता शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण —डॉ स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष राहाता नगरपरिषद )

राहाता शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि सामूहिक नमाज अदा केली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या.

शहरातील विविध भागातही आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी नव्या कपड्यांत सजून हा पवित्र सण साजरा केला. घराघरांत गोडधोड पदार्थांची रेलचेल होती. शीरखुर्मा, सेवई यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी ईदचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी मुस्लिम धर्मगुरू मौलाना याहया, मौलाना रफिक, मौलाना अल्ताफ, हाफिज अकिल, मौलाना मसूद, मौलाना अजीम, पत्रकार राजुभाई पठाण,समीरभाई बेग,जावेदभाई सय्यद,तय्याबा मस्जिद अध्यक्ष इलियास शाह, मुस्ताक शाह, तसेच राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, गटनेते हाजी शफीक मुन्नाभाई शहा,माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ,सोपान काका सदाफळ,माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,संदीप दंडवते, राजेंद्र वाबळे,सलमानभाई पठाण,फिरोजभाई पठाण,आतिकभाई शहा,खिजर शहा सादिकभाई भिकणभाई शेख,मोहसिन अन्सारी,सिमरन टेलर,आसिफ भाई एस एम सी,हाजी अब्बासभाई बर्तनवाले,सिकंदर भाई तांबोळी,जामिलभाई काँट्रॅक्टर,जाकीरभाई सय्यद,मुनावरभाई इनामदार,हसनभाई शेख,अनसभाई इनामदार,महम्मद भाई बागवान,गुलशेरभाई शेख,बी आर एस करीमभाई शहा,युनुसभाई पठाण ( सुपर फॅब्रिकेशन )तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेवक कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

Screenshot

ईदच्या निमित्ताने राहाता शहरात बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा याचे सुंदर दर्शन घडले. विविध धर्मीय नागरिकांनीही एकमेकांना शुभेच्छा देत सणाच्या आनंदात सहभागी होत एकतेचा संदेश दिला.

चौकट—डॉ स्वाधीन गाडेकर ( नगराध्यक्ष राहाता नगरपरिषद )
दरवर्षी प्रमाणे राहता शहरात रमजान ईद हिंदू मुस्लिम बांधवानी मोठ्या उत्साहात साजरी केली.मुस्लिम बांधवांचे नमाज पठण झाल्यावर हिंदू बांधवानी गुलाबाचे फुलाने मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.असेच आमच्या शहरात हिंदू मुस्लिम व सर्व समाज ऐक्य अभाधित राहून आम्ही सर्व एकजुटीने राहतो या मध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

10 unique baby boy names that sound both classic and cool

Henry is a timeless Germanic name meaning “home ruler” or “ruler of the household.” Long associated with kings and historical figures, it carries a...

City students finish 7th globally at European Hyperloop Week, win Emerging Engineering Talent Award

Students from MIT World Peace University won the Emerging Engineering Talent Award Pune: A team of 11 engineering students, called Team Vegapod Hyperloop,...

‘Premeditated and gruesome assault’: Delhi high court denies bail to Olympic medallist Sushil Kumar...

The Delhi high court has refused to grant bail to Olympic wrestler Sushil Kumar in the alleged murder of former junior national...

Every winter, more than 100,000 cuttlefish gather in Australia in a mating period that...

Every winter, more than 100,000 giant Australian cuttlefish can be found mating along the rocky coastline of Point Lowly, northeast of Whyalla,...

Age Children Should Start Social Media: Children using social media at younger age perform...

The study assessed more than 5,000 Italian school children. For many parents, the transition to secondary school comes with a familiar request from...

error: Content is protected !!