Homeताज्या बातम्याराहाता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफळ फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या वतीने नव्याने...

राहाता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफळ फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या वतीने नव्याने सुरू होत असलेल्या लॅबोरेटरी चे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न..*

Screenshot
Screenshot
Screenshot

*राहाता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफळ फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या वतीने नव्याने सुरू होत असलेल्या लॅबोरेटरी चे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न..*

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मुकुंद नाना सदाफळ, ॲड.रघुनाथ पा.बोठे, एकरुखे येथील श्री.कानिफनाथ दूध संकलनचे प्रोपायटर माजी सरपंच श्री.बाळासाहेब बाबुराव पा.आग्रे ,मोहनराव दादा सदाफळ,मा. नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, म्हसु पा. सदाफळ, जबाजी मेचे,राहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे,नितीनराव कापसे, देवेंद्र भवर, रमेश शेट आग्रे, योगेश आग्रे आदी मान्यवरांसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..*

*या वेळी पंचकृष्णा डेअरी चे प्रोपायटर श्री. सुनिल भाऊ सदाफळ यांनी नामदार साहेब यांचा सत्कार केला. यावेळी उत्कृष्ट व विक्रमी दुध उत्पादक शेतकरी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. तसेच दूध उत्पादक शेतकरी यांना लाभांश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. मा.नामदार साहेबांनी आपल्या मनोगतात दूध उत्पादक शेतकरी यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे सांगितले ..*

*या वेळी सुनिल भाऊ सदाफळ यांनी आपल्या प्रास्ताविकात जुन्या आठवणींना उजाळा देत पन्नास लिटर पासून सुरु केलेली डेअरी आज लाखो लिटर वर पोहचली आहे. हा खरा शेतकऱ्यांचा विश्वास आहे असे ते म्हणाले..*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

She quit her ₹1 lakh/month tax law job for a ₹10,000 gig. 3 years...

3 years later, she earns twice as much A career change does not always begin with a better offer. Sometimes, it starts with...

Maharashtra doubles pink e-auto subsidy to 40% amid poor response to scheme

Pic for representational purpose Pune: State govt has doubled the subsidy under its pink e-auto scheme from 20% to 40%, giving a boost...

‘I wanted to win another World Cup, I coudn’t’: Lionel Messi pens emotional post...

Heartbroken Lionel Messi speaks out in first post since father’s death/ Image: AP, Instagram For the first time since the death of his...

‘Delete posts, apologise’: Bengal CM Adhikari orders action over derogatory posts about Netaji

West Bengal Chief Minister Suvendu Adhikari announced a fresh investigation into a doctor's 2024 rape and murder NEW DELHI: West Bengal chief minister...

*श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश* *सर्व समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर...

*श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश* *सर्व समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबत ७ दिवसांत निर्णय घेण्याचे GAC ला आदेश* *शिर्डी,* श्री साईबाबा आणि श्री...

error: Content is protected !!