Kabir’s
1st Birthday
In
Hotel Marigold Shirdi
राहाता पंचक्रोशी तील नवाजलेले *डॉ मैड स्पेशियलिटी हॉस्पिटल राहाता* चे सर्वोसरवा *डॉ संतोष मैड* व *ज्योती संतोष मैड* यांचे नातू, *आशुतोष संतोष मैड* व *डॉ सौ रेवती मैड* यांचे पुत्ररत्न *कबीर* चा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात हॉटेल मारीगोल्ड शिर्डी येथे पार पडला.
शिर्डी तील नामांकित हॉटेल मारी गोल्ड मध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शनिवार दिनांक 19 जुलै ला कबीरचा पहिला वाढदिवस झाला. या वेळी अनेक प्रकारचे लहान मोठ्यापर्यंत मनोरंजक खेळ खेळण्यात आले. लहान मुलांसाठी म्युजिक वर खेळ घेऊन विजेत्यास बक्षीस देण्यात आले. जोडप्या मधील आय लव्ह यु ची स्पर्धा तर धमलाच होती. जादूगार ची जादू ही पाहण्यासारखी होती.
डॉ संतोष मैड सौ ज्योती मैड, डॉ आशुतोष मैड डॉ सौ रेवती मैड, गणेश शेठ मैड सौ गणेश मैड, आशुतोष मैड यांचे सासू सासरे महाले दामपत्य, डॉ शिवानी मैड व त्यांची बहीण या सर्व ज्योड्या सह सर्वांचाच *रॅम्प वॉल्क* देखणा व पाहण्या सारखा होता. आलेल्या सर्वांनी भरपूर आनंद घेतला.
या नंतर आई वडिलांसाह
*कबीर* ची ग्रँड एंट्री झाली.भव्य असा केक कापून आलेल्या सर्व पाहुण्यांसाह फोटो सेशन करून सुंदर असे रिटर्न गिफ्ट मैड परिवारातर्फे देण्यात आले. मारिगोल्ड हॉटेल च्या अप्रतिम अश्या भोजनाचा अनुभव प्रत्येकाने घेउंनच मैड परिवारा ला शुभेच्छा देत रवानगी घेतली.
यावेळी डॉ संतोष मैड, सौ ज्योती मैड, डॉ आशुतोष मैड,डॉ सौ रेवती मैड, गणेश सेठ मैड व सौ गणेश मैड, डॉ पी जी गुंजाळ, डॉ विनय पाटील, डॉ गोकुळ शिंदे, पत्रकार किरण वाबळे सौ शुभांगी किरण वाबळे, राजूभाई पठाण, आसिफ मन्सूरी, बाळासाहेब बोऱ्हाडे, आतिक मन्सूरी, मंदार कुलकर्णी, शुभम पवार, कार्ले ब्रदर, विष्णू सांबारे, तैयमूर इनामदार या सर्वा सह अनेक मान्यवर, नातेवाईक, आपत्येष्ठ मित्र परिवार उपस्थित होते.




















