Homeताज्या बातम्यामित्र नव्हे देव भेटला : डॉ मैड परिवाराकडून पत्रकार राजूभाई पठाण यांचा...

मित्र नव्हे देव भेटला : डॉ मैड परिवाराकडून पत्रकार राजूभाई पठाण यांचा भावनिक वाढदिवस साजरा.

मित्र नव्हे देव भेटला : डॉ. मैड परिवाराकडून पत्रकार राजूभाई पठाण यांना भावनिक वाढदिवस साजरा

राहाता शहरातील आरोग्यसेवेचे अधिष्ठान मानले जाणारे डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गुरुवारी एका वेगळ्याच भावनिक क्षणाचा साक्षीदार ठरले. सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष मैड आणि डॉ. आशुतोष मैड (छोटे सरकार) यांनी शहरातील पत्रकार राजूभाई पठाण यांचा वाढदिवस अतिशय आपुलकीने, प्रेमळ वातावरणात साजरा केला.

हॉस्पिटलमधील नर्सेस, ब्रदर्स, स्टाफ आणि सहकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत “वाढदिवस साजरा” हा शब्दच अर्थपूर्ण करून दाखवला. रंगीत सजावट, माँगेनीज फ्लेवरचा स्वादिष्ट केक, सुंदर गुलदस्ते, शाल-मानपान आणि खास कैलास बोऱ्हाडे शैलीतील स्वागताने वातावरण प्रसन्न झाले.

डॉ. संतोष मैड सरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजूभाईंना मिठी मारून पाठीवर हात ठेवला, तर डॉ. आशुतोष मैड यांनी अगदी छोट्या भावाप्रमाणे गळ्यात पडत मनापासून शुभेच्छा दिल्या — त्या क्षणी सर्वत्र एकच भावना होती, “आपुलकी म्हणजे काय, तर हीच!”

यानंतर कॅफे इंडियन फ्लेवरचे शिमॉन चुग यांनी खास लस्सी आणि अल्पोपहार देत उपस्थितांचे स्वागत केले. त्या दरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे, आत्मीयतेचे भाव उमटले. काही वेळानंतर डॉ. संतोष मैड यांना आपत्कालीन उपचारासाठी ओटीकडे जावे लागले, मात्र त्यांच्या डोळ्यांतील आनंदाचे तेज तसचे राहिले.

डॉ. आशुतोष सरांसोबत झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये मैत्रीची खरी ओळख उमटली. परतीच्या वाटेवर राजूभाईंच्या मनात एकच विचार उमटला “लोक म्हणतात डॉक्टर हे देवरूप असतात,
पण मला तर मित्ररूपात देव भेटला.”

डॉ. मैड परिवाराच्या या अनोख्या, आपुलकीच्या स्नेहसोहळ्याने राहाता शहरातील नातेसंबंधांमध्ये माणुसकीचा सुवास पसरवला आहे.

खरेच, औषधांपेक्षा जास्त उपचारक असतो तो माणुसकीचा स्पर्श — आणि तो डॉ. मैड परिवाराकडून प्रत्येकाला मिळतो.
या वाढदिवस प्रसंगी डॉ संतोष मैड सर, डॉ आशुतोष मैड सर, डॉ कविता खांडरे, डॉ अभिषेक ठाकरे,डॉ दिपांजली ठोंबरे, डॉ यशवर्धन पितांबरे,कैलासभाऊ बोऱ्हाडे,सुधाकर पाटील ब्रदर, मंगेश पवार ब्रदर, राहुल तकवाल ब्रदर, ओमकार कडू ब्रदर, शुभम बोर्डे ब्रदर,सीमा बनसोडे सिस्टर, छाया शेळके सिस्टर, सविता पारखे सिस्टर, निकिता लोखंडे सिस्टर, दिव्या बोठे सिस्टर, अब्दुल सय्यद, ईश्वर गोडगे, जाकीर पिंजारी, आतिफ मन्सूरी, हर्षदा पाळंदे, तैमूर इनामदार, शुभम पवार, विजय पंडित,विष्णू सांबारे,ईश्वर मोईन, सोनू मेघाडे इतर मान्यवर व हॉस्पिटल चा सर्व स्टाफ उपस्थित होता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!