
*: प्रत्येक पाळीत असह्य वेदना होतात? हे सामान्य नाही – डॉ. संतोष मैड*
*डॉ. संतोष मैड [स्त्रीरोगतज्ज्ञ]*
*DR. MAID Multispeciality Hospital, राहाता*
*डॉक्टर सांगतात:*
1. *अनियमित पाळी*: बरेचदा hormonal imbalance मुळे पाळी अनियमित होते. सुरुवातीला पाळी सुरू झाल्यावर थोडे दिवस अनियमित असू शकते, पण नंतर ती नियमित व्हायला हवी.
2. *पाळीतील वेदना*: पाळीमध्ये थोडे पोट दुखणे normal आहे. पण जर वेदना असह्य असतील, काम करता येत नसेल, पलंगावर झोपून राहावे लागत असेल, उलटी-मळमळ होत असेल तर ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
3. *कधी डॉक्टरांकडे जावे?*: वरीलपैकी कोणतेही लक्षण असल्यास घरी थांबून गोळ्या घेण्यापेक्षा थेट डॉक्टरांना भेटा.
4. *तपासणी*: सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या करून नेमके कारण शोधले जाते.
5. *उपचार*: कारणानुसार योग्य औषधे दिली जातात.
*महत्वाचा संदेश:*
“पाळीतील असह्य वेदना, उलटी, काम न करता येणे हे सामान्य नाही. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.”
—
*संपर्कासाठी:*
*DR. MAID Multispeciality Hospital*
*Book Your Appointment:*
📞 02423-243114 / 02423-243868
🌐 http://www.drmaidhospital.in
*#महिलांचे आरोग्य #स्त्रीरोग #DrMaidHospital #Rahata*





















