Homeताज्या बातम्यानाळवंडी गावच्या ग्रामपंचायत ची बदनामी करणे बंद करा अथवा कायदेशीर कार्यवाहीस सामोरे...

नाळवंडी गावच्या ग्रामपंचायत ची बदनामी करणे बंद करा अथवा कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल.—-श्री इकबाल पठाण.( सरपंच,नाळवंडी )

:

ग्रामपंचायत नाळवंडीची बदनामी थांबवावी

नसता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल -सरपंच डॉ. इकबाल पठाण

अंमळनेर दि. १६ (प्रतिनिधी):

दि.१२-१२-२०२५ रोजी विविध वृत्तपत्रामध्ये श्री. अशोक महादेव पठाडे यांनी ग्रामपंचायत नाळवंडी व सरपंच म्हणून माझी चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द करुन बदनामी केलेली आहे. ज्यामुळे मला व माझ्या कुटुंबाची विनाकारण मनस्ताव व बदनामी झालेली आहे.आज अनेक स्वयंघोषीत समाजसेवक माहिती अधिकाराचा वापर करुन अधिका-याना अडचणीत आणुन आपला स्वार्थ साध्य करत आहेत. हे सर्वज्ञान आहे. मी व माझे कुटुंब हे नाळवंडी गावामध्ये मागील कित्येक वर्षापासुन सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय आहोत. लोकांची दिवस /रात्र सेवा करणे हाच आमचा धर्म आहे. आणि हे सर्व गांवाला व पंचक्रोशीला माहित आहे. आमचे कुटुंब हे अल्पसंख्याक सामाजिक असुनही गावामध्ये बहुसंख्य मराठा समाज असतानाही लोकांनी माझी जनतेमधुन सरपंच म्हणुन निवड केलेली आहे. आणि हे निश्चित सोपे नाही. १ जानेवारी २०२३ रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारला पासुन नाळवंडी ग्रामपचांयत चा कार्यभार पुर्णतः पारदर्शक ठेवण्याचा मी पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. वित्त आयोगाची जी काम केलेली आहेत ती सर्व नियमाप्रमाणे झालेली आहेत. तसेच गांवात मागील ३ वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे झालेली आहेत. तसेच या पुढेही चुकीच्या कामाचे समर्थन माझे कडून होणार नाही.

Screenshot

श्री. अशोक महादेव पठाडे यांनी जी मनरेगा सार्वजनीक कामाची महिती मागणी केलेली आहे.त्यांच्याशी सरपंच म्हणुन माझा वैयक्तीक कसलाच संबंध येत नाही. माहिती उपल करुन देणे संबधी मी ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक श्री. डोके एस. आर यांना पत्र दिलेले आहे. आणि संबधीतास माहिती मिळाली नसेल तर त्याने कायदेशीर अपीलाचा मार्ग अवलंबवावा परंतु विनाकराण ग्रामपंचायत किवा सरपंच तसेच गांवाची बदनामी करु नये. नाळवंडी गांवातील दोन व्यक्तीच्या रोजच्या तक्रारी अर्जामुळे व माहिती अधिकार अर्जामुळे या ठिकाणी कोणीही नवीन ग्रामपंचायत अधिकारी येण्यास तयार होत नाही. ज्यामुळे लोकांची जन्म/मृत्यु/विवाह नोंदी व प्रमाणपत्र देण्या संबधी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच मनरेगा च्या वैयक्तीक शेतक-यांच्या योजना विहीर /शेततळे/घरकुल /

फळबाग इ. चे मस्टर काढता येत नाहीत. यामुळे गावातील लोकांचे/शेतक-यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. हे सर्व प्रकार न थांबल्यास मी व सर्व ग्रामपंचायत सदस्य संबधीत विघ्न संतोषी लोकां विरुध्द योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीसाठी २६ जानेवारी २०२६ च्या ध्वजारोहन समारंभ नंतर उपोषण व आंदोलनचा मार्ग अवलंबनार आहोत. कृपया वरीष्ठानी यांची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात सरपंच डॉ. इकबाल पठाण यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘That video was not ordinary’: PM Modi praises Lovlina for objecting to distorted India...

Prime Minister Narendra Modi shares a light moment with boxer Lovlina Borgohain. (PTI Photo) NEW DELHI: Boxer Lovlina Borgohain's decision to object to...

‘More practice days wouldn’t be as good’: Sitanshu Kotak’s bold claim after India’s warm-up...

India's batting coach Sitanshu Kotak. (ANI Photo) NEW DELHI: India batting coach Sitanshu Kotak believes the team gained more from its warm-up match...

7 plants that can survive without sunlight

No plant actually survives with zero light forever. Photosynthesis is non-negotiable for anything green, and even the toughest houseplant needs at least some ambient...

Ratan Tata’s deepfake used to dupe woman of ₹4L in Pune

An AI-generated illustration of a deepfake Pune: Cybercrooks used a deepfake video clip of late industrialist Ratan Tata to lure a woman and...

Watch: PM Modi meets CWG medallists, says ‘Jo khelega, woh khilega’

PM Modi meets CWG medallists (Screengrabs) Prime Minister Narendra Modi met India’s Commonwealth Games 2026 medal winners at his residence in New Delhi...

error: Content is protected !!