Homeताज्या बातम्याजायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचे तातडीने सर्वेक्षण करा-ना.राधाकृष्ण विखे पाटील

जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचे तातडीने सर्वेक्षण करा-ना.राधाकृष्ण विखे पाटील

*जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचे तातडीने सर्व्हेक्षण करा-ना.विखे पाटील*

अहील्यानगर ८ प्रतिनिधी

जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने एकत्रित सर्व्हेक्षण करून एक महीन्यात प्रस्ताव सादर करण्याचा सूचना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जायकवाडी प्रकल्पात पुर्नवसित झालेल्या शेवगाव नेवासा आणि गंगापूर तालुक्यातील गावांच्या समस्याबद्दल मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,आ.मोनिका राजळे आ.रमेश बोरनारे आ.विठ्ठलराव लंघे आ.अक्षय कर्डीले जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्यासह जलसंपदा आणि मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुर्नवसित गावात बुडीत क्षेत्र किती आहे.असलेल्या किती जमीनीमध्ये पाणी जाते याबाबतचा ड्रोण सर्व्हे करून घेण्याचे सूचित करून,जलसंपदा व महसूल विभागाने गावांमध्ये जनसुनावणी घेवून ज्यांच्या जमीनी आहेत त्या शेतकऱ्यांची माहीती महीना भरात संकलित करून त्याचा प्रस्ताव शासनाने पाठवावा.

जमीन अदलाबदल, भोगावटा वर्ग एक करणे,तसेच पुर्नवसित गावात नसलेल्या सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घ्यावा यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जमीनीचा सर्व्हे आल्यानंतर त्या गावातील प्रश्नाच्या संदर्भात निर्णय करण्याची ग्वाही दिली.

शेतकऱ्यांच्या समस्या मांडतांना आ.मोनिका राजळे यांनी जायकवाडी प्रकल्प आधी झाला.त्यानंतर झालेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची मोठी समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.आ.विठ्ठलराव लंघे यांनी पुर्नवसित गावांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.या गावांना न्याय मिळेल असे निर्णय व्हावेत आशी अपेक्षा व्यक्त केली.@all

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Before buying another plant, fix these 5 common garden problems first

More plants do not always mean a better garden. Plants need enough room for their roots, leaves and stems to develop.Look for containers where...

Alandi civic body collects 7k idols as residents support efforts to keep Indrayani clean

Ganapati idols donated by Alandi's residents Pune: Alandi Municipal Council’s appeal for an environment-friendly Ganeshotsav succeeded after devotees handed over 7,000 idols and...

Asian Games 2026 India medal winners: Full list of athletes and medals till September...

India continued its medal charge at the Aichi-Nagoya Asian Games 2026, adding seven medals on September 27 before Esha Singh opened India's...

Brij Bhushan acquittal challenged over ‘stereotypical assumptions’ about sexual assault victims

Wrestlers challenge acquittal, cite ‘stereotypical assumptions’ NEW DELHI: The Rouse Avenue court has issued notice to former Wrestling Federation of India (WFI) chief...

Vincent Van Gogh Quote: Quote of the day by Vincent Van Gogh: “The heart...

Starry Night by Vincent van Gogh (Photo via Canva) Vincent van Gogh was a Dutch painter who is remembered today as one of...

error: Content is protected !!