Homeताज्या बातम्याजागते रहो’–आज शेवटचा दिवस! ...

जागते रहो’–आज शेवटचा दिवस! स्ट्राँगरूमला खडा पहारा, ईव्हीएमवर प्रशासनाची करडी नजर राहाता नगरपरिषदेचा निकाल २१ डिसेंबरला; पोलिसांसह पदाधिकाऱ्यांचा चौफेर बंदोबस्त

‘जागते रहो’–आज शेवटचा दिवस!

स्ट्राँग रूमला खडा पहारा, ईव्हीएमवर प्रशासनाची करडी नजर

राहाता नगरपरिषदेचा निकाल २१ डिसेंबरला; पोलिसांसह पदाधिकाऱ्यांचा चौफेर बंदोबस्त

राहाता नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असली, तरी निकालासाठी शहराची धाकधूक मात्र अद्याप कायम आहे. राज्यातील काही नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे नियोजित ३ डिसेंबरऐवजी आता २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याने, मतदानानंतरचा काळ प्रशासनासाठी कसोटीचा ठरला आहे.
२ डिसेंबर रोजी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या सर्व ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) अत्यंत सुरक्षितपणे स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘जागते रहो’च्या धर्तीवर २४ तास अखंड पहारा ठेवण्यात येत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.

स्ट्राँग रूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे थेट निगराणी सुरू आहे. कोण प्रवेश करतो, कोण बाहेर पडतो, तसेच ईव्हीएमला कोणत्याही प्रकारची छेडछाड होते का, यावर क्षणोक्षणी लक्ष ठेवले जात आहे. विशेष बाब म्हणजे, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अबाधित राहावी, यासाठी उमेदवार व नागरिकांनाही सुरक्षेची माहिती पाहता येईल अशी व्यवस्था राहाता नगरपरिषद कार्यालयात करण्यात आली आहे.
आज २० डिसेंबर रोजी इतर प्रभागांमध्ये व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू असल्याने, आधी मतदान झालेल्या प्रभागांतील उमेदवार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. निकालाबाबतची उत्सुकता टोकाला पोहोचली असून, काही ठिकाणी तर निकालावर सट्टा लावल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे, अशी चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
एकूणच, नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्यंत सुरक्षित, पारदर्शक व काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. नगरपालिका मुख्याधिकारी वैभव लोंढे, पालिका कर्मचारी आणि पोलिस प्रशासन यांचे ईव्हीएम व स्ट्राँग रूमवर बारकाईने लक्ष असून, आता सर्वांच्या नजरा २१ डिसेंबरच्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘That video was not ordinary’: PM Modi praises Lovlina for objecting to distorted India...

Prime Minister Narendra Modi shares a light moment with boxer Lovlina Borgohain. (PTI Photo) NEW DELHI: Boxer Lovlina Borgohain's decision to object to...

‘More practice days wouldn’t be as good’: Sitanshu Kotak’s bold claim after India’s warm-up...

India's batting coach Sitanshu Kotak. (ANI Photo) NEW DELHI: India batting coach Sitanshu Kotak believes the team gained more from its warm-up match...

7 plants that can survive without sunlight

No plant actually survives with zero light forever. Photosynthesis is non-negotiable for anything green, and even the toughest houseplant needs at least some ambient...

Ratan Tata’s deepfake used to dupe woman of ₹4L in Pune

An AI-generated illustration of a deepfake Pune: Cybercrooks used a deepfake video clip of late industrialist Ratan Tata to lure a woman and...

Watch: PM Modi meets CWG medallists, says ‘Jo khelega, woh khilega’

PM Modi meets CWG medallists (Screengrabs) Prime Minister Narendra Modi met India’s Commonwealth Games 2026 medal winners at his residence in New Delhi...

error: Content is protected !!