Homeआरोग्यजागतिक महिला दिनानिमित प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे महिला डॉक्टर. नर्सिंग स्टाफ,...

जागतिक महिला दिनानिमित प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे महिला डॉक्टर. नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर यांचा सत्कार——ॲड संतोष घोडके ( लायन्स क्लब अध्यक्ष )

जागतिक महिला दिनानिमित प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे महिला डॉक्टर. नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष ॲड संतोष घोडके, लायन्स क्लब चे उपाध्यक्ष लायन डॉ संजय गायकवाड, मा. अध्यक्ष लायन इंजि प्रकाश सदाफळ, लायन अंजली उबाळे, सहसचिव लायन सरला तायडे,रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भगत मॅडम, तालुका पर्यवेक्षक श्री. संदीप भिंगारदिवे ,सर्व नर्सिंग स्टाफ. उपस्थित होते.
झोन चेअरमन डॉ संजय उबाळे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित महिलाना जागतिक महिला दिनानिमित मार्गदर्शन केले,क्लब मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे खोकल्याचे औषध ., व मेडिसिन दिले .
या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भगत मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.व लायन्स क्लब ने आमच्या कामाची दखल घेऊन महिला दिनानिमित सत्कार केला त्याबद्दल आभार मानून उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले,उपाध्यक्ष डॉ संजय गायकवाड, अध्यक्ष ॲड संतोष घोडके,यांनी महिला दिनानिमित आपले विचार मांडले.
या प्रसंगी अश्विनी गायकवाड,सुनीता चव्हाण,वर्षाराणी रोकडे,रेखा महानुर ,स्वाती क्षीरसागर,स्वाती गरगडे,सुरेख शिंदे,वैशाली नेमाडे, संगीता विधाते,सोनाली सोनवणे,कल्याणी दिवे,प्रतिभा संसारे, भाग्यश्री मोरेवार, व सर्व स्टाफ उपस्थितीत होते
लायन सरला तायडे यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!